panvel

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

Oct 10, 2017, 07:45 AM IST

पनवेलच्या कॅनरा बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना अटक

नवी मुंबईच्या पनवेलमधल्या खारघर सेक्टर ३० इथल्या कॅनरा बँकेत, चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. 

Sep 17, 2017, 10:53 PM IST

बाईकस्वार महिलेचा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल जवळील बांधनवाडी येथे रस्त्यावरील खड्डे आणि रस्त्यावर असणारी रेती यामुळे अपघात होऊन एका महिलेचा मृत्यू झालाय.

Sep 8, 2017, 08:30 PM IST

पनवेलमध्ये पार पडलं महिला पत्रकारांचं पहिलं राष्ट्रीय संमेलन

'नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र' (संलग्न नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया, नवी दिल्ली) यांच्या वतीनं पनवेलमध्ये नुकतंच महिला पत्रकारांचं दोन दिवसीय राष्ट्रीय संमेलन पार पडलं. या निमित्तानं पत्रकारिता क्षेत्रातील अनेक महिला प्रथमच एकत्र आल्या होत्या. 

Aug 2, 2017, 10:46 PM IST

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर ६० गाड्या, पनवेल - सावंतवाडी विशेष गाडी

कोकणात जाणाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या आणखी ६० फेऱ्या वाढवणार आहे. 

Jul 15, 2017, 08:19 AM IST

एक अख्खं गाव पापड लाटतं

एक अख्खं गाव पापड लाटतं

Jul 11, 2017, 06:47 PM IST

चला पनवेलला, 'ग्लॅमरस' चहाची चव चाखायला!

बाहेर पाऊस पडतोय आणि तुमच्या समोर गरम कडक मसालेदार वाफाळता चहा आणला तर... त्यातही तो चहा 'ग्लॅमरस' असेल तर... मग चहाची मजा काही औरच... पनवेलमध्ये अशाच एका ग्लॅमरस चहानं साऱ्यांना वेड लावलंय...

Jun 28, 2017, 03:34 PM IST