पनवेल येथे ४.२८ कोटींची स्पोर्टस् कार पाहण्यासाठी गर्दी
नवी मुंबईत पनवेल आरटीओत आज ४ कोटी २८ लाखांची विदेशी बनावटीची टू सिटर स्पोर्टस कार रजिस्टर करण्यात आली आहे.
Dec 14, 2016, 08:38 PM IST१० महिन्यांच्या बाळाला मारहाण, पूर्वा डे केअरच्या निकमचा जामीन रद्द
पनवेल येथील खारघर इथल्या पूर्वा डे केअर या पाळणाघरात 10 महिन्यांच्या बालिकेला मारहाणप्रकरणी पाळणाघराची मालकीण प्रियांका निकम हीचा जामीन रद्द करण्यात आला आहे.
Dec 9, 2016, 07:04 PM ISTप्रबळगडावर आढळला बेपत्ता ट्रेकर महिलेचा मृतदेह
पनवेलच्या प्रबलगडावर ट्रेकींगसाठी आलेल्या रचिता कानोडिया या 27 वर्षीय विवाहीतेचा दरीत मृतदेह सापडलाय. रचिता हि तेलंगानातील सिंकदराबाद येथे राहणारी असून तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.
Dec 8, 2016, 12:30 AM ISTमोदींसाठी गोल्डमॅनने त्याग केले कायमचे सोने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशानंतर आता आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सोने बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पण याला अपवाद म्हणून पनवेलचे गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी आपले सोने त्याग करून ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 2, 2016, 07:11 PM ISTगिरणी कामगारांसाठी म्हाडाची २ डिसेंबरला २४१७ सदनिकांची सोडत
म्हाडाने गिरणी कामगारांसाठी गुडन्यूज दिली आहे. पनवेल येथे बांधण्यात आलेल्या २४१७ घरांची सोडत २ डिसेंबरला काढणार आहे.
Nov 18, 2016, 09:06 PM ISTपनवेलमध्ये अपूर्ण रस्त्याच्या कामांमुळे स्थानिक सतंप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 08:44 PM ISTवाद्याची दुकानं भाविकांनी फुलली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 02:33 PM ISTपनवेल ते चिपळूण 50 रुपयांमध्ये, गणेशोत्सवात रेल्वेची खास सुविधा
गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केल्या आहेत.
Aug 19, 2016, 08:52 AM ISTमहिलेची छेड काढणाऱ्या 'रेल्वे रोमिओ'ला अटक!
रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.
Jul 28, 2016, 11:18 AM ISTअकरावीत प्रवेश न मिळाल्याने नवी मुंबईतील तरुणीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2016, 11:59 PM ISTभारतातला चढाईसाठी सगळ्यात धोकादायक किल्ला आहे महाराष्ट्रात
महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंगला जाण्याऱ्यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रामध्ये चढण्याच्या दृष्टीनं असे अनेक किल्ले धोकायदायक आहेत. यातलाच एक किल्ला म्हणजे प्रबळगड. पनवेलजवळ असलेला हा किल्ला तब्बल 2300 फूट उंच आहे. प्रबळगड हा भारतातला सगळ्यात खतरनाक किल्ला मानला जातो.
Jul 17, 2016, 04:36 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे
दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे, पनवेलमध्ये सीबीआयचे छापे
Jun 1, 2016, 07:41 PM ISTदाभोलकरांचे मारेकरी सापडले ?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं आहे.
Jun 1, 2016, 04:26 PM ISTपरळ आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ
परळ टर्मिनस आणि पनवेल टर्मिनसच्या कामाचा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ झालाय. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते परेल उपनगरीय रेल्वे टर्मिनस आणि पनवेल कोचिंग कॉम्प्लेक्सच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगने त्यांनी पायाभरणी केली.
May 30, 2016, 11:17 PM IST