टाकाऊ म्हणून फेकून देता? पण हजारो रुपयांना विकला जातो पपईचा हा भाग, आरोग्यासाठीही फायदेशीर
Benefits Of Papaya Seeds In Maharashtra: पपई फळांत अनेक आरोग्यवर्धक गुण असतात. पण त्याच्या बियांमध्येही अनेक फायदे मिळतात.
Oct 22, 2024, 12:06 PM ISTपपईचा बिनकामाचा म्हणून फेकला जाणारा 'हा' भाग सर्वात महाग; आरोग्याच्या अनेक समस्यांवर ठरतो जालीम उपाय
Benefits Of Papaya Seeds : पपई आपल्यासा शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याच्या बिया या वजन कमी करण्यापासून गॅस, आणि कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे.
May 6, 2024, 03:39 PM ISTपपई खाल्ल्यानंतर बिया फेकून देण्याची चूक करु नका; फायदे जाणून आश्चर्य वाटेल
अनेकदा लोक पपई खाताना बिया फेकून देतात. पण पपईच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे फायदे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Aug 12, 2023, 03:14 PM IST
Papaya Seeds Benefits: थंडीत खा पपईच्या बिया, करा सर्दी आणि तापातून सुटका
Papaya Seeds Benefits: थंडीच्या हंगामात सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या डोकेवर काढतात. यावर एक सोपा उपाय केला तर सर्दी आणि तापातून सुटका होईल.
Dec 28, 2022, 12:55 PM ISTBelly fat कमी करण्यासाठी मदत करतील 'या' फळाच्या बिया!
या बियांचं सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
Sep 2, 2022, 06:39 AM IST