parabhani

आई-बाप आणि लेक, एकाच वेळी तिघे रेल्वे ट्रॅकवर; शिक्षकाच्या कुटुंबाने घेतला टोकाचा निर्णय

Parabhani Sucide: परभणीच्या गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Nov 28, 2024, 06:53 PM IST

राज्यात थंडीची लाट, परभणीचे तापमान ५.५अंश सेल्सिअस

परभणीकरांना गुलाबी सह बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय. 

Dec 31, 2017, 12:52 PM IST

दुष्काळामुळे परभणीत महिलेची आत्महत्या

हंडाभर पाण्यासाठी टँकरपाठीमागे धावपळ करावी लागत असल्यानं महिला आता आत्महत्येचा मार्ग पत्करु लागल्या आहेत. 

Apr 10, 2016, 08:57 AM IST

पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी

परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये निवडणुकीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यासह दगडफेक केली. जमावानं गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये घुसून दगडफेक आणि मोडतोड केली आहे.

Feb 9, 2012, 02:23 PM IST