parbhani constituency

'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान

Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.

Apr 2, 2024, 10:08 AM IST

Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल

May 23, 2019, 07:54 AM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : परभणी मतदारसंघातील 'रणसंग्राम'

लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.

Mar 25, 2019, 08:24 PM IST