close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल

Updated: May 23, 2019, 09:03 PM IST
Election result 2019 : परभणीमध्ये शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय

परभणी : लोकसभा निवडणुकीसाठी परभणी मतदारसंघात शिवसेनेनं संजय जाधव यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर हे संजय जाधव यांच्याविरोधात उभे होते. वंचित बहुजन आघाडीचे आलमगिर खान अखिल मोहम्मद खान निवडणुकीच्या रिंगणात होते.

- शिवसेनेचे संजय जाधव यांचा विजय झाला आहे.

महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघातले निकाल

मुंबई

मुंबई उत्तर

मुंबई उत्तर-पश्चिम

मुंबई उत्तर-पूर्व

मुंबई उत्तर-मध्य

मुंबई दक्षिण-मध्य

दक्षिण मुंबई

कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

रायगड

पालघर

भिवंडी

कल्याण

ठाणे

विदर्भ 

वर्धा

रामटेक

नागपूर

भंडारा-गोंदिया

गडचिरोली-चिमूर

चंद्रपूर

यवतमाळ-वाशीम

बुलडाणा

अकोला

अमरावती

पश्चिम महाराष्ट्र

पुणे

सोलापूर

बारामती

सातारा 

सांगली

कोल्हापूर

हातकणंगले

मावळ

अहमदनगर

माढा

शिरुर

मराठवाडा

औरंगाबाद

जालना

हिंगोली

नांदेड

परभणी

बीड

उस्मानाबाद

लातूर

उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार

धुळे

दिंडोरी

नाशिक

शिर्डी

रावेर

जळगाव

२०१४ निवडणुकीचे निकाल

२०१४ साली परभणीमधून शिवसेनेच्या संजय जाधव यांचा विजय झाला होता. संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भंबाळे यांचा १,२७,१५५ मतांनी पराभव केला होता.