HSC Exam : अरे चाललंय काय? बारावीची परीक्षा आहे की... 'पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर व्हायरल'
Maharashtra HSC Exam : बारावीची परीक्षा सुरु झाली आहे. (HSC Exam) मात्र, काल चक्क इंग्रजीच्या पेपरमध्ये उत्तरच छापून आले होते. आता आणखी एक बातमी हाती आली आहे. बारावीचा इंग्रजीचा पेपर व्हाट्सएपवर व्हायरल झाला.
Feb 22, 2023, 11:07 AM ISTदुचाकी चालवताना रिल्स बनवत होते, समोर वाहन आलं आणि... दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
परभणीतल्या घटनेने जिल्ह्यावर शोककळा, प्रजासत्ताक दिनासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत जात होते, पण रिल्स बनवण्याचा नादात भीषण अपघात झाला
Jan 27, 2023, 02:44 PM ISTWeather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!
Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.
Jan 9, 2023, 08:50 PM ISTParbhani 30 Corporators Joined Shinde Camp | शिंदे गटाचं इन्कमिंग सुरुच, परभणीत 30 नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
Incoming of Shinde group continues, 30 corporators joined Shinde group in Parbhani
Jan 6, 2023, 04:45 PM ISTमुलगी झाली हो...! कन्यारत्नाच्या जन्मानंतर राज्याच्या 'या' शहरात दिलं जातं सोन्याचं नाणं
Girl Child : काय कमाल आहे ना? मुलीच्या जन्मानंतर होतो जल्लोष, वाटलं जातं सोनं; म्हणून म्हणतात जगात जर्मनी राज्यात परभणी. बातमी वाचून तुम्हीही या माणसाचं कौतुक कराल.
Jan 6, 2023, 01:03 PM IST
Stone Pelting In Parbhani | परभणीत मतमोजणी दरम्यान दोन गटात दगडफेक, चौघे जखमी
Stone pelting in two groups during counting of votes in Parbhani, four injured
Dec 20, 2022, 09:35 PM ISTLathiCharge In Parbhani | परभणीत हुल्लडबाजांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज, पाहा काय घडलं?
Police lathi-charged the rioters in Parbhani, see what happened?
Dec 20, 2022, 08:50 PM ISTGram Panchayat Election : निवडणूक निकालाला गालबोट; दोन गटात राडा, दगडफेकीत विजयी सदस्याचा मृत्यू
Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट लागले आहे. दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झाला.
Dec 20, 2022, 03:17 PM ISTBlack Flags Showing To ChandraShekhar Bawankule | परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, पाहा संपूर्ण घटना
Attempt to intercept Chandrasekhar Bawankule's convoy at Parbhani, see complete incident
Dec 13, 2022, 05:05 PM ISTजीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला. एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे. जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dec 11, 2022, 09:31 PM ISTParbhani | स्कूल बस आणि एसटी बसचा भीषण अपघात
School Bus And ST Bus Accident in Parbhani
Dec 11, 2022, 01:55 PM ISTCold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद
Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे.
Dec 10, 2022, 09:18 AM ISTGirish Mahajan | "कोणाची टांग कधी ओढायची, कोणाला कसं पाडायचं म्हणूनच..."गिरीश महाजन यांची फटकेबाजी
When to pull someone's leg, how to knock someone down..." Girish Mahajan's catchphrase
Dec 4, 2022, 07:20 PM ISTबायकोचं शिर हातत घेवून गावभर फिरला आणि.... माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले
एका माथेफिरुने आपल्या पत्नीची कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. यानंतर बायकोचं शिर हातत घेवून तो गावभर फिरला. या माथेफिरुचे थरकाप उडवणारे कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत. या घटनेमुळे गावात एकच खबळबळ उडाली.
Nov 30, 2022, 09:19 PM ISTतरुणांनो बायोडाटा तयार ठेवा! सरकारच्या या विभागात रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
Job news : सरकारी नोकरी असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण, सर्वांचीच ती इच्छा पूर्ण होते असं नाही. सरकारी नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध...
Nov 29, 2022, 05:01 PM IST