parched

अभिनेत्रींचे Bold Scene दिसले, पण चित्रपटांचा संदेश मात्र प्रेक्षकांपासून आजही दूर; ही कसली मानसिकता?

Bollywood movies : हिंदी चित्रपट (hindi movies) जगतामध्ये आजवर विविध मुद्द्यांना हाताळणारे चित्रपट साकारण्यात आले. प्रत्येक चित्रपटानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 

Nov 29, 2022, 03:12 PM IST

'पार्च्ड'च्या दिग्दर्शकाला जीवे मारण्याच्या धमक्या

 ‘पार्च्ड’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना यादव यांनी गुजरातमधील ‘राबरी’ समाजातील व्यक्तींकडून अशा धमक्या येत असल्याचा दावा केला आहे.  बहुचर्चित ‘पार्च्ड’ चित्रपटात राधिका आपटेच्या भूमिकेची खमंग चर्चा आहे.

Sep 26, 2016, 11:33 PM IST

व्हिडिओ : राधिका, सुरविनच्या बहुचर्चित 'पार्च्ड'चा ट्रेलर

अभिनेत्री राधिका आपटे हिचा एक व्हिडिओ लिक झाल्यानंतर चर्चेत आलेला सिनेमा 'पार्च्ड' लवकरच भारतीय प्रेक्षकांसमोर येतोय. 

Sep 13, 2016, 11:35 AM IST

राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार

अभिनेत्री राधिका आपटेचा 'पार्च्ड' चित्रपट 23 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अजय देवगनच्या प्रॉडक्शनचा असून, लीना यादवने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Sep 6, 2016, 05:42 PM IST

राधिका आपटेची बोल्ड भूमिका असलेल्या 'पार्च्ड'चा प्रोमो

अभिनेत्री राधिका आपटेची भूमिका असलेला पार्च्ड या सिनेमाचा प्रोमो रिलीज झाला आहे.

Feb 3, 2016, 05:32 PM IST