parents

केवळ मुलीच असतील तर मिळणार प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट

करातमध्ये सूट मिळवण्यासाठी ईडीएमसीनं करदात्यांना आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिलाय.

Jan 22, 2016, 01:47 PM IST

पाच वर्षीय मुलगा गोरीलााच्या पिंजऱ्यात पडला आणि...

  लंडनमधील प्राणी संग्रहालयात एक लहान पाच वर्षाचा मुलगा फिरायला आला होता. पण तो गोरीला पाहत असताना अचानक गोरीलाच्या पिंजऱ्यात पडला.

Jan 21, 2016, 10:11 PM IST

आई-वडिलांपासून तरुणाई लपवतात या 5 गोष्टी

तरुण वयात मुले-मुली आपल्या पालकांकडून अनेक गोष्टी लपवतात. 

Jan 14, 2016, 08:06 PM IST

प्रणव धनावडेवर कौतुकांचा वर्षाव

प्रणव धनावडेवर कौतुकांचा वर्षाव

Jan 5, 2016, 05:22 PM IST

नाशिक : केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध

Dec 6, 2015, 08:54 PM IST

टीव्हीवरील रियालिटी-क्राइम प्रोग्राम्सचा मुलांवर वाईट परिणाम

टीव्हीवरील रियालिटी शो आणि क्राइम प्रोग्राम्सचा लहान मुलांवर कसा वाईट परिणाम होतो, याची दोन ताजी उदाहरणं समोर आलीत... दुर्दैवानं त्यामध्ये दोघा लहान मुलांचे बळी गेलेत... प्रत्येक पालकानं डोळे उघडे ठेवून पाहावा, असा हा खास रिपोर्ट...

Oct 21, 2015, 09:59 AM IST

निमाणीत विद्यार्थी - पालकांचा रास्ता रोको

निमाणीत विद्यार्थी - पालकांचा रास्ता रोको

Oct 9, 2015, 02:17 PM IST

सावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक

मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. 

Apr 25, 2015, 01:24 PM IST

'राईट टू एज्युकेशन'चे तीन तेरा...

'राईट टू एज्युकेशन'चे तीन तेरा... 

Apr 17, 2015, 05:45 PM IST

जाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक

नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...

Apr 9, 2015, 04:39 PM IST