कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीसोबत अश्लिल चाळे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 01:16 PM ISTसावधान: मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं धोकादायक
मुलांना गाडीच्या सीटवर झोपवणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एका संशोधनात असं लक्षात आलं आहे. मुलांना गाडीच्या सीटवर अथवा कोणत्याही बसण्याच्या वस्तूवर झोपवल्यास त्यांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो.
Apr 25, 2015, 01:24 PM ISTजाणून घ्या: बाळाला १ मिनिटात झोपविण्याची ट्रिक
नवीनच पालक बनलेल्या जोडप्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो बाळाला झोपविण्याचा. अनेकांनी आपल्या बाळाला झोपविण्यासाठी अनेक रात्री जागून काढल्या असतील. पण आता आभार मानायला हवे या पालकाचे ज्यानं एक मिनिटात बाळाला झोपवण्याची ट्रीक शोधून काढलीय. या ट्रीकचा वापर इतरही पालक करू शकतात आपल्या बाळाला झोपवण्यासाठी...
Apr 9, 2015, 04:39 PM ISTपालकांचं इंग्लिश-विंग्लिश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 09:04 AM IST‘फेसबुक’मुळे 'तो' सात वर्षांनी आई-वडिलांना भेटला
सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरलं आहे.
Feb 4, 2015, 08:30 AM ISTतुमच्या मुलांचं बालपण कुस्करू नका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 10:13 PM ISTपालकांनी ठरवलंय मुलांचं नेत्रदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2015, 08:45 PM ISTअरेरे! टिव्ही पाहू न दिल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या
टिव्ही बघताना वडील रागावल्यानं बहिणाबाई कॉलनी भागातील एका अल्पवयीन मुलीनं आज संध्याकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. चार दिवसातील ही चौथी घटना आहे.
Jan 15, 2015, 08:48 PM ISTमायानगरीत हरवलेल्या बालकांना मिळाले मातापिता
मायानगरी मुंबई. अनेकांना भूरळ पाडणारं हे शहर. या शहरात नशीब आजमावायला तसंच आकर्षणापोटी येणाऱ्यांत अनेक लहान मुलांचाही समावेश असतो. अशा मुलांना बालसुधारगृहात ठेवलं जातं. त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्त करण्याचा ह्रद्य सोहळा पार पडला. एक स्पेशल रिपोर्ट.
Jan 14, 2015, 12:54 PM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTजेनेलिया-रितेशच्या चिमुकल्याचं नाव आहे...
रितेश आणि जेनेलिया सध्या आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. नुकतंच त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यानं प्रवेश केलाय. याच चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्याच्या निमित्तानं संपुर्ण देशमुख कुटुंब एकाच छताखाली जमलं होतं.
Dec 6, 2014, 03:36 PM ISTशाहरुख खान नव्या वादात, रॅम्पला नागरिकांचा तीव्र विरोध
अभिनेता शाहरुख खान सध्या एका नव्या वादात अडकलाय. हा वाद निर्माण झालाय एका रॅम्पमुळे. हा एखाद्या फॅशन शोचा रॅम्प नाही. तर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेरचा हा रॅम्प आहे.
Aug 20, 2014, 10:36 PM ISTमोदींचा 'धर्मपूत्र' स्वगृही दाखल!
Aug 3, 2014, 07:11 PM ISTभावूक क्षण : मोदींचा 'धर्मपूत्र' स्वगृही दाखल!
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. मोदींच्या नेपाळ दौऱ्याचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे मोदी त्यांचा धर्मपूत्र जीत बहादूर हासुद्धा त्यांच्यासोबत आहे.
Aug 3, 2014, 12:21 PM IST