पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये दाखल; 19 तोफांची सलामी
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यासाठी नेपाळमध्ये दाखल झालेत. यावेळी नेपाळच्या सेनेनं 19 तोफांची सलामी देत मोदींचं स्वागत केलंय
Aug 3, 2014, 08:34 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'धर्मपूत्र'
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'धर्मपूत्र'
Aug 3, 2014, 07:45 AM ISTगुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख
नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.
Jun 8, 2014, 08:46 AM ISTएकमेकींचा हात पकडून घेतला जुळ्या बहिणींनी जन्म!
अमेरिकेच्या ओहयोमध्ये गेल्या शुक्रवारी दोन जुळ्या बहिणी जन्माला आल्या... आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दोन्ही बहिणींनी एकमेकींचा हात पकडूनच जन्म घेतला.
May 14, 2014, 02:47 PM IST... आणि शाहरुखला आली `त्यांची` आठवण
बॉलिवूड बादशाहा शाहरुख खाननं ट्वीट केलंय की, त्याला आई-वडीलांची आठवण येतेय. आम्ही सर्वजण सेटवर आई-वडीलांच्या आठवणींनीबद्दल बोलत होतो. मला शूटवरुन घरी जाताना आई-वडीलांची आठवण येते. माझ्या पालकांचं खूपच लवकर निधन झालं असं शाहरुखनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.
Mar 30, 2014, 10:52 AM ISTतुमच्यासाठी कोण महत्त्वाचं... मुलं की मोबाईल?
सगळ्या आई-वडिलांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... तुम्ही तुमचा सगळ्यात जास्त वेळ कशासाठी देता? याचं उत्तर एका स्वयंसेवी संस्थेनं सर्वेक्षणाच्या माध्यमातून शोधायचा प्रयत्न केला.
Dec 25, 2013, 08:33 PM IST`केवळ दीड लाखांसाठी... आईनंच विकलं होतं कसाबला`
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अजमल कसाबला परिस्थितीनंच यामार्गावर आणलं होतं, असा खुलासा पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार जुगनू मोहसिन यांनी केलंय.
Oct 20, 2013, 06:49 PM ISTकल्याण तिहेरी हत्याकांड, मुलानंच केली हत्या?
कल्याण तिहेरी हत्याकांडामध्ये खळबळजनक माहिती उघड झालीये. मुलानंच जन्मदात्या आईवडिलांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय.
Oct 14, 2013, 05:49 PM IST`आई-बाबा मी प्रेमात पडलेय...`
‘टीनएज’ मुला-मुलींना भिन्न लिंगाप्रती आकर्षण वाटणं अगदी स्वाभाविक आहे. इतरवेळी सगळं काही आपल्या आई-वडिलांशी शेअर करणारी मुलं-मुली याबद्दल मात्र आपल्या मनातील गोष्टी शेअर करणं टाळतात. कशाची बरं भीती वाटतं असेल या मुलांना...
Jul 18, 2013, 08:20 AM ISTपरदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक
विमानांची तिकीट बुकिंग करणाऱ्या कंपनीकडून परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक झाल्याचं प्रकरण पुण्यात उघड झालंय. चंडिगढमधल्या इंडो-कॅनेडीयन कंपनीन अशा हजारो पालकांना कोट्यवधींचा गंडा घातलाय.
Nov 7, 2012, 08:12 PM ISTस्कूल बसचा मंगळवारी संप
स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मंगळवारी एकदिवसासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सायन मध्ये स्कूल बस चालकाच्या चुकीमुळं एका विद्यार्थ्य़ाचा मृत्यु झाला होता.
Dec 18, 2011, 11:07 AM ISTफि नियंत्रण कायद्याची 'वाट पाहा'
शाळेंच्या मुजोरीवर आळा आण्यासाठी शिक्षण विभागाने फी नियंत्रण कायदा आणला मात्र अजुनही राष्ट्रपतींची मंजुरी याला मिळालेली नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात हा कायदा लागु होण्याची शक्यता कमी असल्याची चिन्ह दिसतात. त्यामुळे पुन्हा शाळांची मनमानी सुरु राहणार असल्याचे दिसतं.
Nov 7, 2011, 05:39 PM IST