parina madanpotra

आशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुंबईच्या परिणा मनदपौत्राची मोठी झेप

फिलिपिन्स इथं मनिलामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या परिणा मदनपोत्रा हिने आशियाई स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

Jun 6, 2023, 09:20 PM IST

Rhythmic Gymnastics : CISCE राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, परिना मदनपौत्राची सुवर्ण कामगिरी

ठाणे जिल्ह्यातल्या ऐरोली इथं पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा दबदबा

Oct 14, 2022, 06:02 PM IST