सिटी ऑफ लवमध्ये रोमँटिक प्रपोझ! ऑल्मिपिकमध्ये गोल्ड मेडलसोबतच तिच्या हातात प्रेमाची अंगठी
'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.
Aug 3, 2024, 12:54 PM ISTVIDEO| तिसरं पदक मिळवण्यासाठी आज मनू सज्ज
Paris Olympic Manu bhaker Qualifies For Third Shooting Final
Aug 3, 2024, 11:30 AM ISTऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीस
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे (Manu Bhaker) प्रशिक्षक समरेश जंग (Samaresh Jung) यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Aug 2, 2024, 08:36 PM IST
शूट करताना उपकरणं का घातली नव्हती? तुर्कीच्या शूटरने अखेर केला खुलासा, 'मी खरं तर...'
Paris Olympic: तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर रौप्यपदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याचं कारण त्याने इतक्या सहजपणे निशाणा लावला की, नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही आहे.
Aug 2, 2024, 07:49 PM IST
मनु भाकेरचा भाव वधारला! पदक जिंकताच फी वाढवली, आता 20 लाखाहून थेट...; 40 ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी संपर्क
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) कांस्यपदक (Bronze Medal) जिंकताच मनु भाकेरकडे (Manu Bhaker) जाहिरातींसाठी रांग लागली आहे. 40 ब्रँड्सनी तिच्याकडे जाहिरातीसाठी संपर्क साधला आहे. तिनेही यानंतर आपल्या मानधनात वाढ केली आहे.
Aug 2, 2024, 07:03 PM IST
Paris Olympic| पी.व्ही. सिंधूची ऑलिम्पिक पदकांची हॅट्रिक हुकली
PV Sindhu Lost In Paris Olympic
Aug 2, 2024, 10:30 AM ISTVIDEO| बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास
Lakshy Sen Made History In Paris Olympic
Aug 2, 2024, 09:45 AM IST'लोकांनी माझी हत्या केली तरी चिंता नाही,' ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीवर सुनील छेत्री स्पष्ट बोलला
Sunil Chhetri on India Poor Performance in Olympics 2024: 150 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना मात्र दमछाक होते. भारताच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) नाराजी जाहीर केली असून, खडेबोल सुनावले आहेत.
Aug 1, 2024, 02:59 PM IST
Paris Olympic: रोजचा चष्मा, खिशात हात अन् थेट Silver Medal; त्याच्या नादखुळा कार्यक्रमाने जगाला लावलं वेड
Paris Olympic: ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सहभागी झालेला तुर्कीमधील 51 वर्षीय शूटर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण त्याने अत्यंत सहजपणे निशाणा साधत रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने कोणतेही प्रोफेशनल ग्लासेस घातले नव्हते. याउलट त्याचा एक हातात खिशात होता.
Aug 1, 2024, 01:46 PM IST
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'
PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
Jul 30, 2024, 07:27 PM ISTParis Olympic : ऑलिम्पिकचा उद्घाटन सेन नदीवर संपन्न
Inauguration Of Paris Olympic
Jul 27, 2024, 03:00 PM ISTParis Olympics मध्येही पुन्हा तीच चूक! खेळाडूंना मिळाला 'अँटी S** बेड', व्हिडीओ व्हायरल
Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडवरून पुन्हा वाद समोर आला आहे. पॅरिसमधील बेड देखील ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) असल्याचं बोललं जात आहे.
Jul 23, 2024, 06:03 PM IST