पार्कींग पॉलीसीबाबत सत्ताधारी भाजप अखेर बॅकफूटवर
वादग्रस्त ठरलेल्या पार्कींग पॉलीसी बाबत सत्ताधारी भाजपला अखेर बॅकफुटवर जावं लागलंय.
Mar 24, 2018, 06:54 PM ISTमुंबईत पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणी
दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट परिसरातल्या अठरा वाहनतळांवर महापालिकेनं नव्या पार्किंग धोरणानुसार चौपट दर आकारणीला सुरूवात केली आहे. पालिकेचा महसूल वाढवण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध होण्याची शक्यता आहे.
Apr 3, 2017, 04:17 PM IST