parth chaterjee

अरेरे! एकीकडे महागाईनं होरपळ तर दुसरीकडे अभिनेत्रीच्या घरात ED ला काय काय सापडलं

अरेरे! एकीकडे महागाईनं होरपळ तर दुसरीकडे अभिनेत्रीच्या घरात ED ला काय काय सापडलं

Jul 28, 2022, 01:45 PM IST

धक्कादायक ! अर्पिताच्या दुसऱ्या घरीही ईडीची धाड, नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळा आणखी व्यापक होताना दिसत आहे. यामध्ये आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे.

Jul 27, 2022, 09:47 PM IST

घरात करोडो रुपयांचं घबाड, अर्पिता मुखर्जीबाबत ED चा आणखी एक मोठा खुलासा

अर्पिता मुखर्जी एक अभिनेत्री आहे. तिने बंगाली, तमिळ, ओरिया चित्रपटांमध्येही काम केले आहे. पार्थ चटर्जी चालवत असलेल्या दुर्गा पंडालचे काम ती पाहते. शनिवारीने ईडीने अर्पिताच्या घरातून 21 कोटी रुपये जप्त केले होते, त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Jul 25, 2022, 10:14 PM IST