pasarani gram panchayat

मराठमोळ्या अभिनेत्रीचा भाऊ झाला उपसरपंच, पोस्ट शेअर करत म्हणाली, 'राजकारणाची सुरुवात...'

तिचा भाऊ सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या गावाचा उपसरपंच झाला आहे. तिने त्याचा गुलालाने माखलेला फोटो पोस्ट करत त्याचे अभिनंदन केले आहे.

Feb 7, 2024, 09:12 PM IST