Viral News : फ्लाईंग रोमान्स! प्रवाशांसमोर 4 तास कपलचे अश्लिल चाळे, Photos सोशल मीडियावर व्हायरल
Romantic Couple Viral : X वर शेअर करण्यात आलेल्या या फोटोमध्ये कपलचे अश्लिल चाळे पाहिला मिळत आहे. युजर्सने म्हटलंय की, '4 तासांच्या फ्लाइटमध्ये मला काय पाहावे लागलं'
Apr 12, 2024, 09:34 AM ISTCentral Railway : गुरुवारपर्यंत 'या' रेल्वेमार्गावर मेगा ब्लॉक, पुण्यातील वेळापत्रकात बदल
काचा फुटून प्रवासी रस्त्यावर पडले; शिर्डी येथील भक्तनिवासाजवळ बसचा थरारक अपघात
शिर्डीत बस दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला आहे. काचा फुटल्या, प्रवासी बसबाहेर पडले. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Aug 13, 2023, 08:21 PM ISTजयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTPhotos: 3 डब्यांमध्ये गोळीबार, 4 मृतदेह अन्...; जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये पोलिसांना काय दिसलं
Jaipur Mumbai Train Shooting: जयपूरवरुन मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम धावत्या ट्रेनमध्ये घडला. मृतदेह बोरीवली स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात या डब्याची तपासणी करण्यात आली तेव्हा समोरचं दृष्य पाहून पोलीस आधिकारीही हादरले. ट्रेनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती पाहूयात फोटो...
Jul 31, 2023, 01:04 PM ISTTake Off साठी विमान Runway वर धावू लागलं, तितक्यात तो उठला अन्...; गोंधळाचा Video पाहाच
Open The Door Man Shout In Flight: हा सारा प्रकार विमानात बसलेल्या अन्य एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये शूट केला आणि हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Jul 9, 2023, 03:27 PM ISTRoller Coaster मध्येच बंद पडला अन् 7 मुलांसहीत 15 जण 3 तास उलटे लटकले; पाहा Video
Roller Coaster Stuck Upside Down: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 43 सेकंदांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये अडकलेले लोक दिसत असून तब्बल 3 तास ते अशापद्धतीने लटकून होते.
Jul 6, 2023, 10:18 AM ISTगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांसाठी खुशखबर, आणखी 52 ट्रेनची घोषणा, पाहा टाईमटेबल
Konkan Railway Special Train : गणपती उत्सवासाठी दरवर्षी हजारो चाकरमनी कोकणात जाता. पण त्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. यावेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.
Jul 1, 2023, 03:49 PM ISTट्रेन स्टेशनवरुन निघून गेली; पूर्व सूचना न देता कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक लागू, शेकडो प्रवाशांना मनस्ताप
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जाते.
Jun 10, 2023, 11:56 PM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...
Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 19, 2023, 10:41 AM ISTशिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावले
Shivshahi bus caught fire in Nashik The passengers were saved due to the alertness of the driver
Apr 4, 2023, 07:25 PM ISTWoman Takes Off Clothes In Plane: विमान हजारो फूटांवर असतानाच तिने सर्वांसमोर कपडे काढले अन्...
woman takes off her clothes in the plane: ही महिला आधी टॉयलेटकडे चालत गेली आणि तिने धुम्रपान करण्याचा प्रयत्न केला असता तिला रोखण्यात आलं अन् गोंधळ सुरु झाला.
Feb 17, 2023, 05:00 PM ISTतब्बल 44 तोळे सोनं आणि दीड किलो चांदीची बॅग तो रेल्वेत विसरला, पुढे घडलं असं काही की...
कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या कार्याला सलाम, अवघ्या 24 तासात लाखो रुपयांचा ऐवज केला हस्तगत
Feb 8, 2023, 04:44 PM ISTHarbour Local Issue | मुंबईत हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत
Traffic disrupted on Harbor Road in Mumbai, traffic disrupted due to broken overhead wire
Jan 16, 2023, 06:55 PM ISTVIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी
Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 8, 2023, 02:09 PM IST