passengers

वीर दास या वादग्रस्त कॉमेडियनवर 'अशी' वेळ का आली? जाणून घ्या संपुर्ण प्रकरण

आजकाल अनेक कलाकारांच्या बाबतीत काही ना काही गोष्टी या घडतच असतात. 

Jul 16, 2022, 10:35 PM IST

बापरे! एकाच रिक्षात 27 प्रवासी, पाहून पोलीसही चक्रावले, पाहा VIDEO

रिक्षातला प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. तर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सही अवाक झाले.

Jul 11, 2022, 10:52 AM IST

प्रवासानंतर कॅबमध्ये सर्वात जास्त कोणती वस्तू विसरता, माहिती आहे का? जाणून घ्या

भारतात असे अनेक लोक आहेत जे दररोज घरापासून ऑफिसला जाण्यासाठी कॅबचा वापर करतात. अनेकजण आपले सामान कॅबमध्येच विसरतात.

Jun 9, 2022, 12:39 PM IST

विनामास्क प्रवाशांवर कठोर कारवाई करा; कोर्टाचे आदेश

सध्या पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत असून अशा परिस्थितीत न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Jun 4, 2022, 08:29 AM IST

रेल्वेचा मोठा निर्णय; आता प्रवाशांना थेट कन्फर्म तिकीट मिळणार

रेल्वे प्रवास म्हटला तर तिकीट आलचं आणि तिकीट म्हटलं तर वेटींगलिस्ट आलीच, मात्र आता हे समीकरण बदलणार आहे. कारण रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता वेटींगलिस्टमध्ये असणाऱ्या प्रवाशांना ताटकळत न राहता थेट कन्फर्म तिकीट मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा याचा फायदा होणार आहे.  

May 25, 2022, 09:37 PM IST

Railway मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून मध्य रेल्वेची विक्रमी कमाई

मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विक्रमी वसुली केली आहे.

Apr 3, 2022, 07:29 PM IST
Central Governament New Guidline NO RTPCR Test For Passengers PT1M20S

VIDEO : विमान, रेल्वे प्रवासासाठी RTPCR टेस्ट बंधनकारक नाही

VIDEO : विमान, रेल्वे प्रवासासाठी RTPCR टेस्ट बंधनकारक नाही

Feb 10, 2022, 02:50 PM IST
Vaccination Compulsory For Railway Travelling For The Safety Of Passengers PT3M11S

VIDEO : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवासासाठी लस सक्ती

VIDEO : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल प्रवासासाठी लस सक्ती

Dec 23, 2021, 08:20 AM IST

VIDEO : विमान तब्बल बारा तास रखडलं, प्रवाशांचा मुंबई विमानतळावर राडा

एअर इंडियाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका

Dec 16, 2021, 07:31 PM IST
Kolhapur ST Bus Passengers Stranded From ST Bus Strike PT3M8S

ST bus strike : राज्य सरकारचा मोठा निर्णय, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी, मात्र प्रवाशांची लूट

ST bus strike : ​राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.  

Nov 9, 2021, 10:08 AM IST

अरे देवा हे काय ! जेथून बसले तेथेच परत घेऊन आलं हे विमान

विमानात बसलेले प्रवासी हा सर्व प्रकार पाहून हैराण

Oct 27, 2021, 08:05 PM IST