passport

इंग्रजीशिवाय या भाषेतही आता करू शकाल पासपोर्टसाठी अर्ज...

आत्तापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच तुम्ही पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकत होतात... परंतु, यापुढे आता भारताचा राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेतही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Apr 23, 2017, 05:01 PM IST

महिलांना विवाहानंतर पासपोर्टवर नाव बदलण्याची गरज नाही - पंतप्रधान

परदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुशखबर दिलीय. कोणत्याही विवाहीत महिलेला यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी विवाह किंवा घटस्फोटाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं प्रंतप्रधानांनी जाहीर केलंय. 

Apr 13, 2017, 09:27 PM IST

डोमेस्टिक विमान प्रवासासाठीही पासपोर्ट किंवा 'आधार'

येत्या २-३ महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासासाठी पासपोर्ट किंवा आधार कार्डची गरज भासण्याची शक्यता आहे.

Apr 9, 2017, 04:56 PM IST

पिंपरी-चिंचवडच्या पोस्ट ऑफिसमध्येच मिळणार पासपोर्ट

पासपोर्ट काढण्यासाठी जवळपास 20 किलोमीटर पुण्याला जायचा पिंपरी चिंचवडकरांचा त्रास आता बंद झाला आहे.

Apr 2, 2017, 05:25 PM IST

मुंबईकरांना मिळणार आणखी एक पासपोर्ट ऑफीस

लवकरच ईशान्य मुंबई, पूर्व उपनगरातील जनतेला एक मोठा दिलासा मिळणार आहे. गेले अनेक वर्ष या विभागातील रहिवाश्यांची या विभागात पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी होती. याबाबत खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्र सरकाकडे पाठपुरावा केला होता.

Mar 19, 2017, 08:32 AM IST

औरंगाबादकरांना पासपोर्ट पोस्ट ऑफिसात मिळणार

पासपोर्टसाठी औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत.

Dec 1, 2016, 12:04 PM IST

पासपोर्ट देखील बदलणार, पासपोर्टमध्ये येणार चीप

फेब्रुवारीनंतर पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. पासपोर्ट बनवतांना येणाऱ्या अनेक अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भविष्यात पासपोर्टमध्ये मायक्रो चीप देखील असणार आहे. लवकरच ई-पासपोर्ट दिले जाणार आहे.

Nov 15, 2016, 05:44 PM IST

पासपोर्टवर पिता किंवा पतीचं नाव बंधनकारक नसावं म्हणून शिफारस

महिलांच्या पासपोर्ट संदर्भात  इंटर मिनिस्ट्रियल पॅनेलने एक मोठी शिफारस केली आहे. जर शिफारस लागू झाली तर पासपोर्टमध्ये पिता, आई किंवा पतीचं नाव असणं बंधणकारक असणार नाही.

Nov 6, 2016, 08:20 PM IST

ब्लॅकबेरी पासपोर्ट फोनमध्ये तब्बल 20 हजारांची कपात

ब्लॅकबेरीनं त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तब्बल 20 हजार रुपयांनी कपात केली आहे.

Jul 8, 2016, 07:54 PM IST

आता फक्त 7 दिवसात मिळणार पासपोर्ट

पासपोर्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या वेळापासून आता नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.

Jun 9, 2016, 04:58 PM IST

आता फक्त सात दिवसांत पासपोर्ट हातात...

भ्रष्टाचारमुक्त राष्ट्र बनवण्यात जर मोदी सरकारला सर्वात जास्त यश कशात आले असेल तर ते आहे पासपोर्ट सेवेत. आत्ताच्या घडीला जवळजवळ ७ कोटी जनतेकडे पासपोर्ट आहेत, ज्यातील दी़ड को़टी हे मोदी सरकार आल्यानंतरचे आहेत, असा दावा मंत्रालयाने केला आहे. 

May 29, 2016, 08:21 PM IST

अभिनेता संजय दत्तची टाडा कोर्टात धाव

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली ५ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला अभिनेता संजय दत्त याने विशेष टाडा न्यायालयात धाव घेतलेय. त्याने आपला पासपोर्ट मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय.

Mar 22, 2016, 08:44 AM IST

जिया खान मृत्यु प्रकरणात सुरजला दिलासा...

अभिनेत्री आणि मॉडेल जिया खान मृत्यु प्रकरणात अभिनेता सुरज पंचोली याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलाय. 

Mar 10, 2016, 10:56 PM IST