patna gang rape case

Crime News : क्रूरतेचा कळस... क्लासवरुन परतणाऱ्या विद्यार्थिनीवर गँगरेप

Crime News : तरुणाने विद्यार्थिनीला बोलण्यात गुंतवून तिचे अपहरण करत तिला निर्जनस्थळी नेले. यानंतर तिथे आधीच उपस्थित असलेल्या चौघांनी मिळून तिच्यावर अत्याचार केले. आरोपींनी तिला इतके ओरबाडले की ती बेशुद्ध झाली

Jan 4, 2023, 07:40 PM IST