patna high court verdict

पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

Patna High Court Verdict: पतीने आपल्या पत्नीचा उल्लेख 'भूत' आणि 'व्हॅम्पायर' असा केला होता. यामुळे पत्नीच्या भावनांना ठेच पोहोचली होती. 

Mar 31, 2024, 09:28 AM IST