Ekadashi : 9 की 10 जानेवारी, कधी आहे पौष पुत्रदा एकादशी? योग्य तारीख जाणून घ्या
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसाार, पौष महिन्यात शुक्ल पक्ष दशमी तिथीच्या दुसऱ्या दिवशी पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. या दिवशी विष्णु आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तसेच उपवासही करतात पण ही एकादशी नेमकी कधी आहे 9 की 10 जानेवारीला.
Jan 8, 2025, 01:13 PM IST