'माझी किडनी परत कर नाहीतर...'; नवऱ्याची घटस्फोटीत पत्नीविरोधात कोर्टात याचिका
Divorce Case: या प्रकरणामध्ये याचिकार्ता हा नवरा असून प्रकरण कोर्टामध्ये सुनावणीसाठी आलं आहे. कोर्टात आपली भूमिका मांडताना नवऱ्याने त्याची पत्नीकडून असलेली मागणी अगदी स्पष्टपणे सांगितली आहे. यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांनीही आपलं मत मांडलं आहे.
Feb 22, 2024, 11:59 AM IST'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला द्यावी लागणार ग्राहकांना भरपाई
तुमचा 'कॉल ड्रॉप' झाला तर मोबाईल कंपनीला ग्राहकांना भरपाई द्यावी लागणार आहे. दूरसंचार ग्राहकांना ‘कॉल ड्रॉप‘साठी परतावा देण्याचा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आदेश दिल्ली उच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.
Mar 2, 2016, 01:23 PM IST