payment of school fees

Pune News : शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवले; पुण्यातील इंटरनॅशनल स्कूलचे तालीबानी कृत्य

शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. फी भरत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना सोडणार नाही, असं शाळा व्यवस्थापनानं धमकावल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

Jan 18, 2023, 08:41 PM IST