Paytm बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय? कोणत्या सेवा वापरु शकणार? सोप्या भाषेत समजून घ्या
RBI Paytm Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएम (Paytm) बँकेविरोधात मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर पेटीएम युजर्स चिंतेत आहेत. पेटीएमवर बंदी आणल्याने आता आपण नेमक्या कोणत्या सुविधा वापरु शकतो याची चिता युजर्सना आहे.
Jan 31, 2024, 07:38 PM IST
आज खरेदी करा आणि महिन्याभराने पैसे द्या !
कधी आपल्या समोर मोठा खर्च आला तर आपला बजट बिघडून जाते. तसेच महिन्याच्या शेवटी कमीतकमी खर्च कसा होईल याचा विचार करतो
Dec 15, 2018, 06:45 PM IST