pension calculator

मोठी बातमी! अखेर पेन्शनधारकांना दिलासा; आता केंद्र सरकारप्रमाणं मिळणार मोबदला

Pension Scheme News : राज्यात जुनी आणि नवी पेन्शन योजना असं वादंग माजलेलं असताना आणि अनेक आंदोलनं सुरु असतानाच पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी. 

 

Dec 21, 2023, 07:57 AM IST

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात RBI चं स्पष्ट मत; कर्मचाऱ्यांना फायदा होणार की तोटा?

Old Pension Scheme : नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजनाच लागू करावी अशी मागणी अनेक कर्मचारी संघटनांनी केली आहे. यामध्ये आता आरबीआयनंही आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 

 

Dec 12, 2023, 09:18 AM IST

मोठी बातमी! जुनी पेन्शन योजना...; पाहा तुमच्यावर कसा होणार परिणाम

Pension Scheme : असंख्य पेन्शनधारकांच्या यादीत तुमचं किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचं नाव आहे का? भविष्यात तुम्हीही पेन्शनधारकांमध्येच येणार आहात का? पाहा मोठी बातमी 

 

Dec 11, 2023, 08:09 AM IST

...तर पेन्शन मिळणं बंद होईल; पाहा आणि आताच करून घ्या 'हे' काम

Pension Update : अमुक वर्षे एखाद्या संस्थेमध्ये सेवा दिल्यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाची सुविधा लागू होते. यामध्ये सरकारतर्फेही हातभार लावला जातो

Nov 27, 2023, 09:15 AM IST

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; केंद्राच्या एका निर्णयामुळं नेमकं काय बदलणार?

Pensioners Life Certificate: भारत सरकारकडून सातत्यानं काही नवे नियम नागरिकांच्या दृष्टीनं आखले जातात. या नियमांमध्ये सर्वच स्तरांतील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवलं जातं. 

 

Oct 16, 2023, 09:20 AM IST

पेन्शन बंद होणार? आताच वाचा सविस्तर बातमी

Pension News : जिथं संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 65 आणि त्याहून अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 1 हजार रुपये प्रतीमहा इतकी रक्कम दिली जाते. 

 

Jun 15, 2023, 02:22 PM IST