pension scheme news marathi

Maharashtra OPS Strike: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आजचा 5 दिवस, संप कायम ठेवण्याचा निर्धार

Maharashtra Old Pension Scheme Strike : जुनी निवृत्ती वेतन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला आहे. संपाचा आजचा पाचवा दिवस आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरुच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra Strike Update )

Mar 18, 2023, 08:41 AM IST

Old Pension Scheme: 65 लाख निवृत्तीधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने दिली मंजुरी, या तारखेपासून जास्त पेन्शन

Andhra Pradesh Cabinet: आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेन्शनच्या रकमेत 10 टक्के वाढ करण्यावर सहमती झाली. सध्याची सामाजिक पेन्शन 2,500 रुपयांवरुन 2,750 रुपये प्रति महिना वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Dec 14, 2022, 07:41 AM IST