तुमच्या वयोमानानुसार दर दिवसाला किती प्रमाणात कॅल्शियम-व्हिटॅमीन घेतलं पाहिजे? जाणून घ्या एका क्लिकवर!
Calcium and Vitamin D Requirement : डाएटच्या माध्यमातून आपण कॅल्शियम ( Calcium ) आणि व्हिटॅमीन्स ( Vitamin ) घेतो. अनेकदा यांची कमतरता निर्माण झाली की, डॉक्टर आपल्याला त्याच्या सप्लिमेंट्सबाबत माहिती देतात. प्रत्येक व्यक्तीने किती प्रमाणात कॅल्शियम आणि व्हिटॅमीन घेतले पाहिजेत, याची माहिती घेऊया.
Jul 17, 2023, 06:30 PM ISTवय ६ वर्ष आणि दिवसाची कमाई १ लाख रूपये
केरळच्या कोच्ची शहरात राहणारा निहाल हा दिवसाला १ लाख रूपये कमवतो, तुम्हाला धक्का बसला असेल.
Oct 1, 2017, 08:36 PM IST