पीरियड्स उशीरा येण्याची 8 कारणं
Periods Late 8 Reasons: पॉलिसिस्टिक्स ओवेरियन सिंड्रम म्हणजेच पीसीओएसची समस्या असलेल्यांना पीरियड्स उशीरा येऊ शकते. खूप व्यायाम केल्याने पीरियड्सवर परिणाम होऊ शकतो. गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्याने पीरियड्स उशीरा येऊ शकतात. ज्या महिला आपल्या मुलांना ब्रेस्ट फिडिंग करतात, त्यांना पीरियड्स उशीरा येऊ शकतात.
May 13, 2024, 06:23 PM ISTमासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं
...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.
Aug 5, 2022, 01:54 PM IST