persecution of the woman

त्रास देणाऱ्या तरुणाचे महिलेने कापले गुप्तांग

सतत छेड काढणे, त्रास देणे इतकेच नाही तर आपले महिलेवर प्रेम असल्याचे थेट तिच्या पतीलाच सांगतो. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या एका महिलेने  तरुणाचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना  घडली.   

Dec 26, 2018, 06:33 PM IST