personality test

नाकाचा आकार तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या

Nose Shape Personality Test: आता नाक मुरडाच... कारण एक गंमत तुम्हाला इथं कळणार आहे. असं म्हणतात की, शरीराचा प्रत्येक अवयव त्या व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असतो. अगदी नाकसुद्धा. 

May 10, 2023, 03:04 PM IST

Lipstick Personality Test: लिपस्टिकची कोणती शेड वापरता? त्यावरून कळेल तुमचा स्वभाव

Lipstick Personality Test: लिपस्टिकमुळे मुलींविषयी अनेक गोष्टी कळतात. त्याबद्दल लोकांना माहित असेल. प्रत्येक मुलगी ही वेगळी असते. बऱ्याच मुली त्यांना आवडेल त्या रंगाची लिपस्टिक लावणं पसंत करतात. तर काही मुली त्यांच्या त्वचेच्या रंगाच्या हिशोबानं लिपस्टिक लावतात. आता त्यांच्या या निवडीतून आपल्याला अनेक गोष्टी कळतात.  

Mar 25, 2023, 06:38 PM IST

Optical Illusion: स्त्री की पुरुष? चित्रात पहिला कोणाचा चेहरा दिसतोय? उत्तरात दडलयं व्यक्तीमत्व

Optical Illusion: Optical Illusion इमेज तुम्हाला गोंधळात टाकतात. सध्या सोशल मीडियावर Optical Illusion क्वीज मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जातात. 

Mar 12, 2023, 11:08 PM IST

Personality by Hair: तुमची केसं ठरवतात तुमची पर्सनालिटी, जाणून घ्या कसा ओळखाल महिलांचा स्वभाव?

Know Personality According to hair: नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या केसांच्या लांबीवरून (Hair Length) तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित एक मोठा खुलासाही समोर आला आहे.

Feb 9, 2023, 06:47 PM IST

Personality Test : हाताची मूठ सांगणार तुमच्या मनात चाललंय तरी काय? एकदा आजमावून तर पाहा

Interesting Facts : तुम्हाला माहितीये का, व्यक्तिमत्त्वातील अनेक गुणविशेष तुमच्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगत असतात. यामध्ये काही अशाही गोष्टी असतात ज्यांचा अर्थ जाणून तुम्ही स्वत: थक्क व्हाल. 

Jan 24, 2023, 02:34 PM IST

Optical Illusion: तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक रहस्य या चित्रात दडले आहेत, असं जाणून घ्या तुमचे व्यक्तिमत्व

ही छायाचित्रे पाहून सर्वकाही सामान्य वाटत असले तरी ते स्वतःमध्ये अनेक रहस्ये दडवून ठेवतात.

Nov 6, 2022, 12:56 AM IST

चित्रातील फळाच्या पोटात लपलंय एक हृदय... दाखवाल शोधून?

या ऑप्टिकल इन्फ्युजनमध्ये एवोकॅडोने भरलेले चित्र आहे. या चित्रात तुम्हाला 'हृदय' शोधावे लागेल. होय, एवोकॅडोच्या मध्यभागी कुठेतरी एक हृदय लपलेले आहे. तुम्हाला तुमच्या मेंदूला जोर लावावा लागेल आणि ते हृदय शोधून हे कार्य पूर्ण करावे लागेल. जो 5 सेकंदात हे काम पूर्ण करेल तो त्या 99 टक्के फेल गेलेल्या लोकांच्याही पुढचा हूशार व्यक्ती म्हणून ओळखला जाईल. 

Oct 22, 2022, 07:17 PM IST

Samudrika Shastra: ब्रेस्टच्या आकारावरुन ओळखा महिलेचा स्वभाव, या स्त्रिया गाजवतात वर्चस्व

Samudrika Shastra: या शास्त्रात स्त्रियांचं अंगावरुन म्हणजे डोळे, नाक, ओठ आणि पोट यावरून त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तसंच तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ब्रेस्‍टच्या आकारावरुन स्त्रीयांचं व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे. 

Oct 7, 2022, 03:02 PM IST

तुमचे Mental Age किती आहे? जाणून घ्या

तुमचे मानसिक वय किती झालंय? 'या' सोप्प्या पद्धतीने जाणून घ्या Mental Age

Sep 11, 2022, 06:47 PM IST

Optical Illusion : हा फोटो उलगडेल तुमच्या व्यक्तिमत्वाचं गुपित, तुम्हाला 'या' फोटोत पहिलं काय दिसलं?

लोकांना या फोटोमध्ये दोन तरुण दिसत आहेत. तर काही लोकांना या फोटोमध्ये एक खांब दिसत आहे.

Aug 17, 2022, 06:21 PM IST

Optical Illusion: या फोटोत पहिल्यांदा काय पाहिलं? यावरून ठरेल तुमचं व्यक्तिमत्त्व, कसं ते वाचा

या फोटोवर तुमची नजर पडल्यापडल्या पहिलं काय दिसलं ते मनात ठेवा आणि पुढची बातमी वाचा. 

Aug 4, 2022, 01:53 PM IST

कोणाशीही बोलताना तुम्हीही असं कृत्य करत नाहीत का? ही सवय ताबडतोब बंद करा, नाहीतर...

नेहमी लक्षात ठेवा की, बोलत असताना पाठीमागे हात बांधून उभे राहू नका, त्यामुळे जर तुम्ही कोणाशी बोलत असाल तर संभाषणादरम्यान हात मागे बांधून उभे राहू नका.

Aug 2, 2022, 05:56 PM IST

Personality Test : चला बसूया! तुम्ही कसे बसता? एका झटक्यात उघड होणार गुपित

हो, बरोबर वाचलं तुम्ही. बसण्याची पद्धतही तुमच्याबद्दलची गुपितं उघड करते. 

Jun 29, 2022, 09:40 AM IST