वयोवृद्ध माणूस, फूल की छत्री? चित्रात सर्वप्रथम जे काही दिसलं त्यावरून उलगडणार तुमच्या मनातले सिक्रेट
Personality Test: सहसा पर्सनॅलिटी टेस्टमध्ये दिसणाऱ्या आकृती कायमच वेगळ्या असतात. काही गोष्टी तर इतक्या अनपेक्षित असतात ज्या नकळत तुमच्या मनातील कैक गोष्टींचा उलगडा करतात.
Nov 18, 2024, 02:45 PM IST
काय? कपाळाचा आकारही सांगतो तुमच्या मनात चाललंय तरी काय... पाहा कसं ओळखाल
Personality Test by Forehead Shape: अनेकदा तुमचा चेहराच सारंकाही सांगून जातो असं म्हटलं जातं आणि ते खरंय. तुमच्या व्यक्तीमत्त्वाची अनेक रहस्य कळत नकळत तुमचं शरीररच सांगून जातं.
Nov 12, 2024, 11:25 AM IST
पहिल्या नजरेत काय दिसलं? महिला की पुरुषाचा चेहरा; फोटो उलगडेल तुमचं व्यक्तीमत्व
पहिल्या नजरेत काय दिसलं? महिला की पुरुषाचा चेहरा; फोटो उलगडेल तुमचं व्यक्तीमत्व
Oct 29, 2024, 12:17 PM IST'या' रक्त गटाचे लोकं असतात खूपच शांत आणि नाती टिकवतात
आपल्या सवयींवरून आपण व्यक्ती म्हणून कसे आहोत हे कळतं पण तुम्हाला माहितीये का की आपल्या रक्त गटावरून देखील कळतं की आपण व्यक्ती कसे आहोत. चला तर जाणून घेऊया की कोणत्या रक्त गटाचे लोक हे धाडसी, नातं जपणारे असतात.
Oct 26, 2024, 07:18 PM ISTमोबाईल हातात पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखा तुमची Personality
आपण आपल्या रोजच्या जीवनात ज्या ज्या गोष्टी करतो त्यावरून आपण एक व्यक्ती कसे आहोत या सगळ्या गोष्टी कळतात. त्यात सगळ्यात जास्त आपण दिवसभरात काही करतो तर ते म्हणजे मोबाईल हाताळतो. चला तर जाणून घेऊया तुमची मोबाईल पकडण्याची पद्धतीवरून तुम्ही एक व्यक्ती कसे आहात.
Oct 23, 2024, 07:17 PM ISTनाकावरतील तीळ असेल तर त्याचा काय होतो अर्थ?
Moles on Nose Women Personality: नाकावरतील तीळ असेल तर त्याचा काय होतो अर्थ? नाकावर तीळ असलेल्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी असते? तिळाचा स्वभावावर काय होतो परिणाम?
Oct 17, 2024, 02:57 PM IST
तुमच्या नखांचा आकार उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचे रहस्य, पाहा रंजक माहिती
Personality Trait by Nail Shape: तुमच्या नखांचा आकार कसा आहे? नखं उलगडणार तुमच्या मनातली रहस्य, पाहा रंजक माहिती. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची जीवनशैली व्यक्तिमत्त्वाविषयी खूप काही सांगून जाते.
Oct 16, 2024, 02:45 PM ISTतुम्हीही फोन ठेवता सायलेन्टवर? जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी
तुम्हालाही कायम फोन सायलेंटवर ठेवण्याची सवय... मग तुम्हाला माहितीये का कशी आहे तुमची पर्सनॅलिटी... आजकाल लोकं जास्त वेळ फोनवर घालवतात. मोबाईल जशी काय त्यांची एक गरज झाली आहे. जाणून घ्या काय असतं वेगळं...
Oct 12, 2024, 06:32 PM ISTPersonality Test: लिपस्टिकच्या रंगावरुन ओळखा महिलांचा स्वभाव!
महिलांना व तरुणीला लिपस्टिक हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. लिपस्टिक लावल्यानंतर व्यक्तिमत्वात वेगळाच फरक दिसून येतो. आजकाल तर कमी वयातील मुलीदेखील लिपस्टिक लावताना दिसतात. पण तुम्हाला माहितीये का लिपस्टिक महिलांच्या स्वभावाबाबत तुम्ही अंदाज लावू शकता.
Oct 10, 2024, 02:39 PM ISTOptical Illusion: या फोटोने 'याड लावलं', यात लपलेत एक-दोन नाही तर 13 प्राणी...
Optical Illusion: सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी असतात. यात व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणारी अनेक कोडी आणि फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतायत.
Oct 3, 2024, 07:15 PM ISTडोळ्यांच्या आकारावरून कळते व्यक्तीची पर्सनॅलिटी
Eye Shape Personality Trait: डोळ्यांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव त्याची पर्सनॅलिटी ओळखता येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची उंची, रंग, शरीराची ठेवणं तसेच डोळ्यांचा आकार सुद्धा वेगळा असतो. द माईंड जर्नलनुसार, जर तुमच्या डोळ्यांचा आकार हा अपटर्न असेल तर अशा व्यक्तींना नेहमी खुश राहायला आवडते. खुले विचार आणि स्वभावामुळे लोक अशा व्यक्तींकडे आकर्षित होतात.
Sep 26, 2024, 07:53 PM IST
Personality Test: फोन पकडण्याच्या स्टाईलवरुन ओळखा तुमचा स्वभाव!
तुम्ही फोन कसा वापरता यावरुनही तुमच्या व्यक्तीमत्वाचा अंदाज येतो? हो हे खरं आहे. मोबाइल वापरण्याच्या स्टाईलवरुन तुमचे व्यक्तीमत्व कसे असेल, हे कसं ओळखालं पाहा
Aug 17, 2024, 12:43 PM ISTPersonality Test : महिलांच्या चेहऱ्याचा आकारच सांगतोय त्यांच्या मनात दडलंय तरी काय...
Personality Test : काय सांगता.... चेहऱ्याच्या आकारावरूनच ओळखता येतो महिलांचा स्वभाव? मंडळी, आता हा चेहराच तुमच्या जोडीदाराचं मन ओळखणार...
Jul 4, 2024, 11:47 AM IST
Personality Test : फोन पकडण्याच्या पद्धतीवरून ओळखू शकतात स्वत: चं व्यक्तीमत्त्व
Personality Test : तुमची फोन पकडण्याची पद्धत सांगते तुमच्यातील न माहित असलेले 'हे' गुण
Jun 29, 2024, 06:53 PM ISTकाळा रंग आवडणारी व्यक्ती 'या' गुणांनी असते समृद्ध
Personality Trait: आपल्या प्रत्येकाला कोणता तरी रंग हा कायमच आवडत असतो. हा आवडता रंग तुमच्या आयुष्यावर सतत काही ना काही प्रभाव टाकताना दिसतो. विशेष म्हणजे हा रंग तुमचे व्यक्तिमत्त्वाबद्दलचे अनेक चांगले गुण अधोरेखित करतो. जर तुम्हाला काळा रंग आवडत असेल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वातील हे गुण अधोरेखित होतात.
Jun 25, 2024, 01:31 PM IST