भारताची विजयाची हॅट्ट्रीक, युएईवर सहज मात (स्कोअरकार्ड )
भारत विरुद्ध युएई ही मॅच सुरु आहे.(स्कोअरकार्ड)
Feb 28, 2015, 12:26 PM ISTस्कोअरकार्ड : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड ट्राय सीरिज फायनल
ऑस्ट्रेलियातील ट्राय सीरिजची आज फायनल मॅच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड टीममध्ये फायनल रंगतेय. भारताचा सीरिजमध्ये दारूण पराभव झालाय. वर्ल्डकपपूर्वी ही सीरिज टीमसाठी महत्त्वाची समजली जातेय.
Feb 1, 2015, 09:10 AM ISTवर्ल्डकप आधीच टीम इंडियाची हाराकिरी! ट्राय सीरिजमधून बाहेर
ऑस्ट्रेलिया इथं सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारतानं २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघानं ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ इथं होणार आहे.
Jan 30, 2015, 05:28 PM ISTबेपत्ता विमानाचा मलबा शोधण्याचं काम पुन्हा सुरु
दुर्घटनाग्रस्त बेपत्ता मलेशियन विमानाचा मलबा शोधण्याची मोहिम ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी पुन्हा सुरु केलीय. ऑस्ट्रेलियन नौका सुरक्षा प्राधिकरणाद्वारे चालू असलेली ही मोहिम जोरदार पाऊस, उसळलेला समुद्र आणि वादळी वाऱ्यामुळे बंद करण्यात आली होती.
Mar 26, 2014, 05:41 PM ISTऑस्ट्रेलियाचा अॅशेस मालिकेवर ३-० ने कब्जा
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५० धावांनी पराभव करत अॅशेस मालिकेवर कब्जा केलाय. ऑस्ट्रेलियाने २००६-२००७ नंतर पुन्हा एकदा ही मालिका आपल्याकडे राखण्यात यश मिळविले आहे.
Dec 17, 2013, 12:35 PM ISTप्रतिस्पर्ध्यांमध्ये सर्वात महान सचिन तेंडुलकर- पाँटिंग
मी ज्यांच्या विरोधात क्रिकेट खेळलो त्यातील सचिन तेंडुलकर हा सर्वात महान खेळाडू असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपल्या निवृत्तीच्या वेळी सांगितले.
Dec 3, 2012, 10:11 PM ISTरिकी पाँटिंगचा निरोप, ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने
ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगने क्रिकेटला गुडबाय केलं. मात्र, त्याची वेळ चुकली असंच म्हणावं लागेल. कारण पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला. आज पॉंटिंगने केवळ आठ धावा केल्याने क्रिकेट प्रेमींच्या निराशा झाल्या.
Dec 3, 2012, 04:18 PM IST