रमा माधव : पेशवेकालिन प्रेम कहाणी
या सिनेमाच्या माध्यमातून कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीनं यात केलाय. प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी यांनी या आधीही लवस्टोरीवर आधारित सिनेमा करण्याचा प्रयत्न केला होता. या पेशवेकाळातली एक अजरामर प्रेम कथा म्हणजे रमा माधव हा सिनेमा.
Aug 8, 2014, 10:39 PM IST