peshawar police lines area

Peshawar Mosque Blast: पेशावर हादरलं! नमाझ पठणादरम्यान मशिदीत स्फोट; 28 ठार, 150 हून अधिक जखमी

Pakistan Blast inside Peshawar mosque: नमाझ पठण सुरु असतानाच हा स्फोट झाला. यामध्ये मशिदीचा काही भाग कोसळला असून 28 जण मरण पावले आहेत. तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.

Jan 30, 2023, 02:38 PM IST