petrol and diesel prices

Gas Cylinder Price: LPG ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा कितीने सिलिंडर स्वस्त?

Gas Cylinder Price Latest News: गेल्या अनेक महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत  (gas cylinder price) कोणताही दिलासा मिळालेला नाही. 

Dec 1, 2022, 08:12 AM IST

अमेरिकेतही पेट्रोल डिझेलचे दर शंभरी पार, जनता त्रस्त, बायडन प्रशासनान हतबल

कच्च्या तेलाचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असल्याने त्याची झळ आता अमेरिकेसारख्या तगड्या अर्थव्यवस्थेला सुद्धा बसायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील गॅसोलीन चे दर आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचलेत.एक गेलन गॅसोलीन साठी आज अमेरिकेतील नागरिकांना पाच डॉलर मोजावे लागत आहेत.

Jun 11, 2022, 09:30 PM IST

सामन्यांच्या खिशाला पुन्हा फटका; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाडल्या

नागरिकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही दिलासा मिळताना दिसत नाहीये. तेल कंपन्यांनी 5 दिवसांत 4 वेळा किंमतींमध्ये वाढ केली आहे.

Mar 26, 2022, 08:31 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत कसा मिळणार दिलासा, गडकरींनी सांगितला मार्ग

रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही हे मान्य केले आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने लोक संतप्त आहेत.

Jul 13, 2021, 04:21 PM IST

Petrol Price Today: पेट्रोल-डीझेलची आज स्थिती काय, येथे पेट्रोलने केली शंभरी पार

Petrol Price Today: आज 18 व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सर्वसामान्यांना 15 एप्रिलनंतरनमहागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून थोडा दिलासा मिळाला. 

May 3, 2021, 08:55 AM IST

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त, पाहा आजचा दर

Petrol Price 24 March 2021 Update : देशात महागाईचा भडका उडाला आहे. असे असताना आता सर्वसामान्यांनासाठी थोडासा दिलासा देणारी बातमी. 

Mar 24, 2021, 09:10 AM IST

Good News । पेट्रोल २.६९ तर डिझेल २.३३ रुपयांनी स्वस्त

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण.

Mar 11, 2020, 10:37 AM IST

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

 परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.

Sep 12, 2018, 10:03 PM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे

May 23, 2018, 11:39 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र

आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.

May 23, 2018, 11:21 AM IST

मुंबई | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:06 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ, पाहा किती आहे आजचे दर

तेल कंपन्यांनी 6 जुलै 2017 पासून मेट्रो शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. नवी दिल्लीत पेट्रोलमध्ये 11 पैसे आणि डिझेलमध्ये 17 पैशांची वाढ नोंदवली गेली. 16 जूनपासून देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलते आहे.

Jul 6, 2017, 09:41 AM IST