petrol diesel price

गाडीत पेट्रोल टाकल्यावर ते कसं काम करतं? इंजिन कसं सुरू होतं?

उंच डोंगरावर एक तरुण झोक्यावर बसला आहे.

Jan 2, 2022, 01:53 PM IST

चार्ज न करता चालणार तुमची Electric Two Wheeler, कसं ते जाणून घ्या

बाईकला आता विना चार्ज करता चालवता येणं शक्य झालं आहे.

Dec 30, 2021, 01:46 PM IST

कारमध्ये AC सुरू ठेवल्यास एका तासात किती इंधन खर्च होते? तुम्हाला काय वाटतं?

जर तुम्ही गाडी चालवली नाही आणि एसी चालू ठेवला तर?

Dec 28, 2021, 01:15 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कमी होणार? कच्च्या तेलाचे दर घसरले

 सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Nov 23, 2021, 08:59 AM IST

'या' राज्यात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, महाराष्ट्रात कधी होणार?

आज रात्री 12 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत

Nov 16, 2021, 10:56 PM IST

देशात या मेट्रो शहरात 33 रुपये स्वस्त मिळतंय पेट्रोल; मुंबईत होतेय सर्वात महाग पेट्रोलची विक्री

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जारी केल्या आहेत. सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत.

Nov 8, 2021, 12:45 PM IST

Petrol Diesel Price: महागाईचा भडका, पेट्रोल - डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ

 Petrol Diesel Price: देशात महागाईचा दिवसागणिक भडका उडताना दिसत आहे.  

Oct 27, 2021, 12:40 PM IST

५० रुपयांपेक्षा कमी किमतीचं पेट्रोल १०० वर कसं पोहोचतं? महागडा प्रवास पाहा थोडक्यात

सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत.

Oct 25, 2021, 04:59 PM IST

Petrol सर्वात स्वस्त मिळणारी ही ठिकाणं तुमच्यापासून किती दूर? एका ठिकाणी मिळतंय 2 रुपयांना पेट्रोल

जगात सर्वात स्वस्त दरात इंधन मिळतं 'या' देशात, देशांमधील पेट्रोलचे दर आश्चर्यचकित करणारे

Oct 7, 2021, 11:49 AM IST

Petrol Diesel Price: 7 वर्षात कच्चा तेलात विक्रमी वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, जाणून घ्या नवीन दर

Petrol Diesel Price: वाढत्या महागाईत तेलाचा भडका अधिक उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे.  

Oct 5, 2021, 09:58 AM IST

पेट्रोल-डिझेलसंदर्भात लवकरच गुडन्यूज, निम्म्या दरात मिळणार इंधन?

GST वरील सिंगल नेशन दराअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवरील करा विषयी मंत्र्यांचे पॅनल विचार करणार आहे. 

Sep 15, 2021, 07:07 PM IST

इथे फक्त 50 रुपयांत फुल होते कारची टाकी, इतक्या पैशात मिळते पेट्रोल आणि डिझेल

या देशात तुम्हाला फक्त 50 रुपयांमध्ये कारची टाकी पूर्ण मिळू शकते.

Sep 12, 2021, 02:31 PM IST

पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त, प्रसूती रजाही वाढवली, 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय

या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्यासाठी इतर राज्यांवर दबाव येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे

Aug 13, 2021, 06:39 PM IST

Petrol Diesel Price : सलग 18 व्या दिवशीही इंधनाचे दर स्थिर, ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळतय

Aug 4, 2021, 11:42 AM IST