petrol price mumbai

अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा; आज मुंबईत काय आहेत दर?

Petrol Diesel Price Today: अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. मुंबई व महानगर प्रदेशात पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. 

Jun 29, 2024, 08:27 AM IST

तुम्हालाही पेट्रोलचा सतत गंध घेण्याची सवय आहे का? आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

Side Effects of Sniffing Petrol: पेट्रोलचा सतत गंध घेण्याची एक सवय अनेकांना असते. पण त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत असतो. त्याची कारणे जाणून घेऊया. 

Mar 17, 2024, 02:26 PM IST

Pertol-Diesel Price : वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

Today Petrol Diesel Price : तुम्ही जर चारचाकी किंवा दुचाकीने प्रवास करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट देखील कोलडले आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर.

Dec 28, 2023, 10:44 AM IST

100, 200 नव्हे तर इथे मिळतं फक्त 2 रुपये लिटर पेट्रोल

पण आपल्या आजुबाजूच्या देशांमध्ये इंधनाचा दर इतका कमी आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल.

 

Nov 23, 2023, 03:52 PM IST

Petrol-Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत किरकोळ बदल, तुमच्या शहरातील दर काय?

Petrol-Diesel Price :  आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वधारले आहेत. त्यामुळे तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती वाढ झाली आहे, जाणून घ्या 

 

Jul 12, 2023, 08:31 AM IST

Petrol-Diesel Price on 4 July : पेट्रोल-डिझेलचे आजचे काय आहेत दर?, अधिक जाणून घ्या

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता जाहीर केल्या जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवत असतात. त्यामुळे यात सातत्याने बदल होत असतो. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. सध्या देशातील प्रमुख शहरात काय आहेत दर ते जाणून घ्या.

 

Jul 4, 2023, 08:10 AM IST

Petrol Price : पेट्रोल - डिझेलच्या किमतीबाबत नवे अपडेट, जाणून घ्या केव्हा होणार दरात कपात

Petrol  Price : पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत कपात होण्याचे काल संकेत देण्यात आले होते. मात्र, ही दर कपात कधी होणार याची उत्सुकता होती. आता नवीन अपडेट समोर आली आहे.  किरकोळ विक्रीच्या किमतींपेक्षा कच्च्या तेलाच्या किमती जास्त असताना गेल्यावर्षी झालेल्या प्रचंड नुकसानाची भरपाई या कंपन्या खर्च कमी करुन करत आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील कंपन्या पेट्रोल, डिझेल विक्री करत आहेत.

Jun 9, 2023, 09:08 AM IST

Petrol Diesel Price : विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, काय आहेत आजचे दर?

Petrol Diesel Price today : आज साप्ताहिक सुट्टीच्यानिमित्ताने तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर त्याआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीत किंचित वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

May 28, 2023, 08:40 AM IST

Petrol Rate Today : वाहनधारकांना दिलासा! पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा तुमच्या शहरातील किमतीत

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्क कमी केले होते. मात्र आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलमधील फरक आपल्याला पाहायला मिळू शकते. 

May 17, 2023, 08:39 AM IST

कच्चे तेल स्वस्त! मात्र भारतीयांसाठी Petrol-Diesel महागच, हे आहे त्यामागचे कारण

Petrol-Diesel Price : मागील आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

May 12, 2023, 08:18 AM IST

Petrol Diesel Price: ग्राहकांनो इथे लक्ष द्या! पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट

Petrol Diesel Price 29th April 2023: सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) या घसरल्या आहेत. त्यातून सर्वांसमोरचा प्रश्न हा आहे की आता भारतात इंधनदरवाढ होणार का, परंतु समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol and Diesel Price) या वाढलेल्या नाहीत. 

Apr 29, 2023, 09:27 AM IST

Petrol Diesel Price : आज भटकंतीचा मूड? वाहनांचा Tank Full करण्याआधी पाहा पेट्रोल- डिझेलचे दर

Petrol Diesel Price :  आजच्या दिवशी कुठे लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाणार असाल तर आधी इंधनाचे दर पाहून घ्या. देशातील काही शहरांत झालीये इंधन दरवाढ, कुठे स्थिर आहेत दर. तुमच्या भागात काय परिस्थिती?

Apr 16, 2023, 08:20 AM IST

Petrol Price Hike: महागाईचा भडका! 272 रुपये प्रतिलिटर मिळेल पेट्रोल, गुरुवारपासून नवे दर लागू

Petrol Price Hike In Pakistan : पाकिस्तानमध्ये महागाईनेही (Pakistan Inflation) सर्वोच्च पातळी गाठली असताना सरकारने सर्वसामान्यांवर आणखी एक धक्का दिला आहे. सरकारने इंधनाचे दर (Fuel Prices) वाढवले असल्याने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) किंमत वाढली आहे. 

Feb 16, 2023, 08:40 AM IST

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलसंदर्भात मोठी बातमी, 'या' शहरात पेट्रोल महाग!

Petrol, diesel prices today: वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरात पेट्रोल-डिझल महाग झाले की स्वस्त? 

Jan 12, 2023, 08:17 AM IST

Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? झटपट चेक करा

Petrol Diesel Price : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहे. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या.

Nov 22, 2022, 08:08 AM IST