petrol prices

परभणीत सगळ्यात महाग का आहे पेट्रोल? हे आहे खरं कारण

 परभणीत देशात कुठेही महाग नाही इतके पेट्रोल आणि डिझेल महाग आहे. पेट्रोलने नव्वदी पार केली.

Sep 12, 2018, 10:03 PM IST

...तर पेट्रोलचे दर होणार कमी - अहवाल

इंधनदर कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळया पर्यायांचा विचार करत आहोत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ४ दिवसांपूर्वी सांगितले होते. पण, हे पर्याय सापडल्याचे कोणतेही चित्र सध्यातरी दिसत नाही.

May 29, 2018, 09:05 AM IST

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद

तेलाचे उत्पादन वाढल्यास दिवसेंदिवस वाढणारे कच्च्या तेलाचे दर कमी होण्यास मदत होणार आहे

May 23, 2018, 11:39 AM IST

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत - सूत्र

आधीच कर्जमाफी आणि सातव्या वेतन आयोगासारखे मोठे खर्च अंगावर असताना ही करकपात करणे राज्याला अजिबात परवडणारं नाही.

May 23, 2018, 11:21 AM IST

मुंबई | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार नाहीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:06 AM IST

पेट्रोल- डिझेलचे दर आणखी कमी होणार

वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. 

Oct 5, 2017, 08:00 AM IST

पेट्रोल महागले, डिझेल स्वस्त

 पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तेल कंपन्यांनी बदल केले आहेत. आज १ ऑक्टोबरपासून पेट्रोलचे दर एका लीटरमागे ३६ पैशांनी वाढविण्यात आले आहेत.

Oct 1, 2016, 08:12 AM IST

गुडन्यूज, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त

पेट्रोल आणि डिझेल किंमती पुन्हा एकदा कपात करण्यात आलेय.  

Apr 15, 2016, 06:36 PM IST

पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे १ सप्टेंबरपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचं कळतंय.

Aug 31, 2015, 01:15 PM IST

घरगुती सिलिंडरची दरवाढ होणार नाही- धर्मेंद्र प्रधान

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलीय. तसंच, सबसिडीसह सिलिंडर हे देखील सुरू राहणार आहे, असंही ते म्हणाले.

Jun 13, 2014, 10:02 PM IST

पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त

सातत्याने पेट्रोलच्या किमतीत घट होत असल्याने सर्वसामान्यांना खूशखबर मिळाली आहे. पेट्रोल तीन रूपयांनी स्वस्त झाले आहे.

Apr 30, 2013, 08:15 PM IST

खुशखबर...पेट्रोलचे दर ५ रुपयांनी घटणार

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याने भारतातील तेल कंपन्या पेट्रोलचे दर कमी करण्याचा विचारात आहेत.महागाईच्या आगीत होरपळणार्‍या जनतेला ही खुशखबर आहे. पेट्रोलचा दर प्रतिलिटर ५ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.

Jun 26, 2012, 05:39 PM IST