petrol

आता महागडे पेट्रोल विसरा, सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त आणि सुंदर कार आली आहे, पहा फोटो

ही 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे.  ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.

Jul 27, 2022, 06:00 PM IST

Petrol Price Today: कच्च्या तेलात मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

पेट्रोल-डिझेलच्या दरात दोन महिन्यांपासून कोणतेही बदल झालेले नाहीत. 21 मे 2022 रोजी केंद्र सरकारच्या वतीने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला दिलासा मिळाला होता. आता आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतही मंदी आहे.

Jul 26, 2022, 07:43 AM IST

पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा'

पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

Jul 25, 2022, 06:08 PM IST

पुणेकरांना महागाईची झळ! CNG चे दर वाढले

आधीच वाढणारी महागाई आणि अजून एक महागाईचा झटका

Jul 23, 2022, 11:32 AM IST
 Pune Nashik People Reaction after price decreased of petrol PT5M24S

5 वर्षानंतर पेट्रोलची गरज नाही ; पेट्रोलचा वापरच संपुष्टात येणार?

तुमच्याकडे कार आणि बाईक असेल तर पुढील पाच वर्षानंतर तुम्हाला पेट्रोल मिळेल की नाही याची शाश्वती नाही.

Jul 8, 2022, 11:14 PM IST

येत्या 5 वर्षांनंतर पेट्रोलची गरज भासणार नाही...,असं का म्हणाले नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल संदर्भात मोठं विधान केले आहे.

Jul 8, 2022, 05:32 PM IST
VAT Will Be Decrease As Early On Petrol Said CM EKnath Shinde PT1M19S

VIDEO | पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

VAT Will Be Decrease As Early On Petrol Said CM EKnath Shinde

Jul 5, 2022, 07:40 AM IST
Petrol Disecl Price Will Come Down PT1M21S

पेट्रोल डिझेलचे दर होणार कमी?

Petrol Disecl Price Will Come Down

Jul 4, 2022, 10:15 PM IST