तब्बल 6 कोटी PF खातेधारकांना 'या' एका निर्णयामुळं होणार मोठा फायदा; लग्न, घर, शिक्षणासाठी...
EPFO Latest Update : तुम्हीही आहात का याचे लाभार्थी? लग्न, घर, शिक्षणासोबतच अगदी आजारपणासाठीसुद्धा महत्त्वाची तरतूद, पाहा काय आहे हा निर्णय...
May 14, 2024, 10:47 AM IST
PF Withdrawal: ऑनलाइन पीएफचे पैसे काढल्याने होतात हे फायदे, जाणून घ्या
PF Withdrawal Online: प्रत्येकजण आपली बचत वाढवण्यासाठी, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. भविष्य निर्वाह निधी (PF) हा एक स्वयंसेवी गुंतवणूक निधी आहे. हा निधी व्यक्तींना त्यांचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतो.
Dec 12, 2022, 03:43 PM ISTPF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...
PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात.
Oct 1, 2022, 04:43 PM ISTतुमचे पैसे धोक्यात? 28 करोड खातेधारकरांची चिंता वाढवणारी बातमी
हॅकर्स ,28 कोटी युजर्सच्या डेटाचा चुकीच्या पद्धतीने वापरही करू शकतात. लीक झालेल्या माहितीच्या आधारे लोकांचे फेक प्रोफाईल तयार केले जाऊ शकतात
Aug 8, 2022, 11:19 AM ISTPFचे पैसे क्लेम करताय? या दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवा
पीएफचे पैसे काढताना क्लेम रिजेक्ट होण्याची दोन मोठी कारणं असू शकतात.
Jul 13, 2020, 08:45 PM ISTनोकरदारवर्गाला मोठा झटका, कंपन्यांनी जमा नाही केले PF चे ६.२५ हजार कोटी रुपये
नोकरदार वर्गासाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. कारण, पीएफ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत मोठा घोटाळा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशभरातील दिग्गज कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पीएफचे ६.२५ हजार कोटी रुपये जमाच केले नसल्याचं वृत्त समोर येत आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...
Apr 12, 2018, 05:10 PM ISTPF खातेधारकांना झटका, जाणून घ्या व्याजदरात किती टक्क्यांनी होणार कपात
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ (EPFO)मध्ये अकाऊंट असणाऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.व्याज दरात घट
Nov 27, 2017, 11:01 AM ISTगुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.
Jul 23, 2015, 01:52 PM IST