photo with martyred mother

'हा काय नालायकपणा आहे,' शहीदाची आई रडत असताना भाजपा नेत्यांचं फोटो सेशन, म्हणाल्या 'हे असलं प्रदर्शन...'

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय शहीद कॅप्टन शुभम गुप्ता यांच्या आग्रा येथील निवास्थानी पोहोचले होते. यावेळी शुभम गुप्ता यांच्या आईचा आक्रोश सुरु असतानाच योगेंद्र उपाध्याय यांनी त्यांच्या हातात योगी सरकारने दिलेला 50 लाखांचा चेक सोपवला. 

 

Nov 24, 2023, 06:50 PM IST