फोटो : या मुलींची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली तर होईल सगळ्यांचीच सुट्टी!
सध्या इंटरनेटवर एका मुलीचे फोटो वायरल होताना दिसताय... आपल्या सुंदरतेमुळे ही मुलगी चर्चेत आलीय.
Aug 5, 2017, 08:14 PM ISTसलमानसोबतचा व्हिडिओ ट्रोल झाल्यानंतर सनाची 'अतरंगी' प्रतिक्रिया!
नुकताच सलमान खान आणि 'बिग बॉस'फेम सना खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला होता. या व्हिडिओत सलमान खान सनाशी गळाभेट घेताना थोडा अनकम्फर्ट दिसला होता.
Aug 3, 2017, 04:30 PM ISTइंदर कुमारला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल
बॉलीवूड अभिनेता इंदर कुमार याचं हृदयविकाराच्या झटक्यानं शुक्रवारी निधन झालं.
Aug 1, 2017, 06:20 PM ISTनवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली
पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.
Jul 23, 2017, 04:06 PM ISTपत्नीसोबतच्या 'त्या' फोटोवरून इरफान पठाणवर टीका
क्रिकेटपटू इरफान पठाणनं त्याची पत्नी सफा बेग बरोबरचा एक फोटो फेसबूकवर शेअर केला आहे.
Jul 18, 2017, 07:19 PM ISTहर्मन बवेजा आता असा दिसतो!
बॉलीवूडमधला एके काळचा अभिनेता हर्मन बवेजाचे नवे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.
Jun 12, 2017, 07:52 PM ISTफोटो : इन्स्टाग्रामवर इरफानची हटके एन्ट्री
बॉलिवूडचा बहुआयामी अभिनेता इरफान खाननं इन्स्टाग्रामवर एन्ट्री केलीय. त्याची ही एन्ट्रीही त्याच्या सिनेमांप्रमाणे थोडी हटके ठरलीय.
May 31, 2017, 08:38 AM ISTसचिनचा बायोपिक सुपरहिट, विनोद कांबळी म्हणतो...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक सचिन अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे.
May 29, 2017, 04:44 PM ISTफोटो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात
May 25, 2017, 12:32 PM ISTवादानंतर पुण्यानं डिलीट केलं ते आक्षेपार्ह ट्विट
आयपीएलच्या दहाव्या मोसमाच्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं पुण्याचा रोमहर्षक मॅचमध्ये एक रननं पराभव केला.
May 22, 2017, 06:28 PM ISTलीजा हेडन बनली 'आई', सात महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
अभिनेत्री लीजा हेडन आई बनलीय. १७ मे रोजी तिनं एका मुलाला जन्म दिलाय.
May 21, 2017, 02:00 PM ISTसचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Apr 24, 2017, 04:11 PM ISTPHOTO : आलोक आणि इंदूची फिल्म डेट!
आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही.
Apr 15, 2017, 07:35 PM ISTत्या फोटोवरून शशांक केतकर भडकला
अभिनेता शशांक केतकर याचा प्रियांका ढवळेबरोबर साखरपुडा झाला. पण या साखरपुड्यावरून सुरु झालेल्या वादावर शशांक चांगलाच भडकला आहे.
Apr 11, 2017, 04:17 PM ISTविनोद खन्नांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
बॉलीवूड अभिनेता विनोद खन्ना यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Apr 6, 2017, 01:08 PM IST