बिपाशानं शेअर केला हनीमूनचा फोटो
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर यांचं लग्न झालं आहे. लग्नानंतर हे दोघं मालदीवमध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.
May 11, 2016, 09:34 PM ISTशिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवरायांचं अस्सल खरं चित्र महाराष्ट्रात परत आणण्याची मोहीम पुण्याचे मालोजीराव जगदाळे या तरूणाने फत्ते केली आहे.
May 4, 2016, 09:27 PM ISTशिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
शिवाजी महाराजांचं मूळ चित्र स्वराज्यात
May 4, 2016, 08:57 PM ISTशाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल
बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.
May 4, 2016, 08:48 PM ISTIAS अधिकाऱ्याची मग्रुरी सोशल मीडियावर वायरल
एका आएएस अधिकाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय... या अधिकाऱ्याची मग्रुरी या फोटोतून दिसून येतेय.
May 4, 2016, 05:20 PM ISTफोटो : बिपाशा - करणच्या लग्नातले काही क्षण...
अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर अखेर विवाहबंधनात अडकलेत.
May 1, 2016, 08:22 AM ISTPHOTO : 'सेल्फी'वाल्या पंकूताईंचं कार्टुन वायरल!
दुष्काळी भागाचा दौरा करण्याच्या निमित्तानं निघालेल्या पंकूताईंना आपला एक 'सेल्फी' इतकी खळबळ उडवून देऊ शकतो, याची कल्पनाही आली नसावी..
Apr 20, 2016, 01:37 PM IST'पहलवान' सलमानचा नवा फोटो रिलीज
आपला आगामी चित्रपट पहलवानच्या शूटिंगवेळचा फोटो सलमान खाननं ट्विटरवर शेअर केला आहे.
Apr 17, 2016, 06:26 PM ISTगुजरात दंगल पीडिताची राजकीय पक्षांना विनंती
काही ऐतिहासिक घटनांचे फोटो ही ऐतिहासिक ठरतात, त्या फोटोंवरून त्या घटना ओळखल्या जातात. गुजरात दंगलीच्या बाबतीतही असाच एक फोटो आहे, दंगल पीडित कुतुबुद्दीन अन्सारी यांचा. मात्र आता त्यांना हा फोटो नकोसा झाला आहे. त्यांनी आवाहन केलं आहे, 'कोणीही स्वत:च्या फायद्यासाठी त्या चेहऱ्याचा गैरवापर करू नये'.
Apr 12, 2016, 11:20 PM ISTउघड्यावर शौचाला बसणाऱ्यांचे फोटो व्हॉट्सअॅपवर
उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना मथुऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे.
Apr 10, 2016, 08:40 PM ISTप्रत्युषा आत्महत्या : राहुलच्या पहिल्या लग्नाचे फोटो समोर
'बालिकावधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिचा बॉयफ्रेंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलाय. याच दरम्यान, राहुलच्या पहिल्या लग्नाचे काही फोटो समोर आलेत.
Apr 8, 2016, 05:26 PM ISTफोटो : बिपाशा - करणच्या विवाहाचं आमंत्रण
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि हॅन्डसम हंक करण सिंह ग्रोवर यांच्या लग्नाच्या बातमीवर आता दोघांनीही ऑफिशिअली होकार दिलाय.
Apr 8, 2016, 12:12 PM ISTअंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी!
मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात.
Apr 6, 2016, 06:01 PM ISTकाय आहे या फोटोमागचं सत्य ?
2016 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचे स्टार खेळाडू ठरले ते विराट कोहली आणि आशिष नेहरा.
Apr 4, 2016, 07:54 PM IST