'पहलवान' सलमानचा नवा फोटो रिलीज

आपला आगामी चित्रपट पहलवानच्या शूटिंगवेळचा फोटो सलमान खाननं ट्विटरवर शेअर केला आहे.

Updated: Apr 17, 2016, 06:26 PM IST
'पहलवान' सलमानचा नवा फोटो रिलीज title=

मुंबई: आपला आगामी चित्रपट पहलवानच्या शूटिंगवेळचा फोटो सलमान खाननं ट्विटरवर शेअर केला आहे. कुस्तीच्या मैदानातला सामना संपवून जातानाचा सलमानचा हा फोटो आहे. 

 

यशराज फिल्मच्या या चित्रपटामध्ये सलमानबरोबर अनुष्का शर्मा असणार आहे. पहेलवान सुलतान अली खान यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. ईदला हा चित्रपट रिलीज होणार आहे.