photoshoot

साडीत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य; पाहा फोटो

मराठी मनोरंजन विश्वाची 'अप्सरा' म्हटली जाणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरही चांगलीच ॲक्टिव्ह असते. अनेक तरुणांची ताईत असलेली सोनाली कुलकर्णीने विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करून चाहत्यांशी जोडलेली असते. सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Apr 12, 2024, 07:45 PM IST

महिला दिनानिमीत्ताने अमृता फडणवीस यांचे बिनधास्त फोटोशूट

महिला दिनानिमीत्ताने अमृता फडणवीस यांचे बिनधास्त फोटोशूट

Mar 8, 2024, 07:01 PM IST

‘दया बेन’ तारक मेहता… च्या कलाकारांसोबत दिसली; फोटो सेशन व्हायरल

दिशा वाकाणी शोमध्ये परतणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीची अधूनमधून झलक पाहिल्यानंतर चाहते आनंदी होतात.

चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिशा वाकाणीचे लेटेस्ट फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या चाहत्यांसाठी ही ट्रीटपेक्षा कमी नाही.

Dec 18, 2023, 12:17 PM IST

'R.I.P...' गर्भवती महिलेचं विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूट, Photos पाहून नेटकरी संतापले

Funeral Theme Pregnancy Photoshoot : एका विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर महिलेला नेटकऱ्यांचा सामना करावा लागतोय.  

Sep 25, 2023, 10:49 AM IST

Rinku Rajguru: डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!

Marathi Actress Rinku Rajguru: रिंकूने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. 

Jul 25, 2023, 08:57 PM IST

उसळलेल्या समुद्रात फोटोशुट करणं पडलं महागात, मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ

मुंबईतल्या बँड स्टँड इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समुद्र किनारी फिरायला आलेली एक महिला पती आणि तीन मुलांच्या डोळ्यादेखत समुद्रात वाहून गेली. दुर्देवी गोष्ट म्हणजे महिलेच्या मृत्यूचा थरार तिच्या मुलाच्यात मोबाईलमध्ये कैद झाला आहे. 

Jul 15, 2023, 09:56 PM IST

डॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची

Doctor Couple Died On Honeymoon: हातावरची मेहंदी अजून गेली नव्हती, नवीन संसाराला सुरुवात झाली नव्हती, हनीमूनच्या वेळी डॉक्टर कपलला एक चूक जीवावर बेतली. 

Jun 12, 2023, 12:24 PM IST

Sonali kulkarni: तुर्कीत उगवली शुक्राची चांदणी; मराठमोळी अप्सरा करतीये तरी काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली सोनाली कुलकर्णी नेहमी चर्चेच्या रिंगणात असते. सोनाली कुलकर्णी (Sonali kulkarni) फोटोमध्ये पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये तुर्कीमधील (turkey) वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसत आहे.  

May 27, 2023, 09:25 PM IST

Viral News : घटस्फोटाचंही फोटोशूट; ना रडली ना पश्चाताप

Viral News : आजकाल लग्नाच्या फोटोशूटची क्रेझ वाढत चालली आहे. मात्र एका महिलेनं चक्क तिच्या घटस्फोटाचं फोटोशूट केल्याची घटना समोर आली आहे.

Apr 30, 2023, 01:17 PM IST

कहर! हॉट ड्रेसमध्ये अभिनेत्रीने लिफ्टमध्येच केलं Photoshoot

इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीला 31 लाखांहून अधिक फॉलोअर्स

Mar 24, 2023, 09:45 PM IST

मौनी रॉयचा बिकिनी मध्ये मादक अंदाज, फोटो बघून चाहत्यांचा सुटला ताबा!

टेलिव्हिजन ते बॉलीवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या मियामीच्या समुद्र किनाऱ्यांवर आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत आहे.

Mar 16, 2023, 07:33 PM IST

Bride Groom Marriage Video: अररर् थांबा.. लग्न तर होऊ द्या, वऱ्हाड्यांसमोर वधू-वराने असं काही केलं की...

Bride Groom Trending Video: लग्न म्हणजे जेवण, जेवणाला चव असली तर लग्न चांगलं झालं असं म्हटलं जातं. मात्र, स्वत:च्या लग्नात वधू वराने वेगळाच पराक्रम केलाय.

Feb 2, 2023, 06:34 PM IST

फोटोशूटदरम्यान Sanju Samson चा भर मैदानात अपमान? बसलेल्या खुर्चीवरून उठवलं आणि...!

बीसीसीआयवर संजूला संधी देण्याबाबत आणि त्याच्याशी योग्य वर्तन न करण्याबाबत टीकाही करण्यात आली. अशातच आता सोशल मीडियावर फोटो व्हायरल (Photo Viral) झालाय, ज्यामध्ये संजूसोबत पक्षपात होत असल्याचं स्पष्ट दिसतंय.

Dec 1, 2022, 08:47 PM IST

Sania-Shoaib Malik: सानिया-शोएबच्या घटस्फोटाची चर्चा, पण आयशाची पोस्ट तुफान व्हायरल!

Sania Shoaib Malik, Ayesha Omar: सानियाला घटस्फोट दिल्यानंतर शोएब आयशाशी (Shoaib Malik Ayesha Omar) लग्न करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता टेनिसचं कोर्ट आणि क्रिकेटचं मैदान वेगळं होणार का? 

Dec 1, 2022, 08:37 PM IST