Fact Check : केंद्र सरकारचा बेरोजगारांना मोठा दिलासा, दरमहा मिळणार 6 हजार रुपये
केंद्र सरकार 'पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजनेनुसार' दरमहा तरुणांना 6 हजार रुपये देत आहे, असा दावा व्हायरल व्हॉट्सअॅप (Whatsapp) मेसेजमध्ये करण्यात येत आहे.
Oct 29, 2022, 03:45 PM IST