pickup vehicle accident

पिकअपला अपघात, 4 व्यावसायिकांचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी

पिकअपच्या (Pickup) अपघातात गाडीतील 4 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तर 10 जणांपेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

Aug 3, 2022, 10:46 PM IST