pilot killed

जैसलमेरमध्ये हवाईदलाचं MiG-21 फायटर जेट क्रँश, पायलटचा मृत्यू

भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान जैसलमेरमध्ये अपघाताचे बळी ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगा गावाजवळील डीएनपी परिसरात रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.

Dec 24, 2021, 10:57 PM IST