pimpri chinchawad

पिंपरी चिंचवडला मंत्रिपदाचे डोहाळे

  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा सुरू होताच पिंपरी चिंचवडला त्यात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. शहरातले भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे आणि आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांची नावे त्या चर्चेत आहेत. 

Oct 11, 2017, 05:59 PM IST

पिंपरीचा Tree Man तुम्हाला माहिती का...

तसा तो पैलवान...पण अचानक त्याला एक छंद जडला...! छंद ही असा जो अनेकांना प्रेरणा देणारा...! कोण आहे हा पैलवान आणि काय आहे त्याचा छंद पाहुयात 24 तास विशेष

May 5, 2017, 05:49 PM IST

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

Mar 14, 2017, 10:01 PM IST

पिंपरीच्या नव्या महापौरांनी घडविले दोन विक्रम

पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपच्या नितीन काळजे यांची तर उपमहापौर पदी शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली. 

Mar 14, 2017, 05:07 PM IST

काय आहे राष्ट्रवादीच्या पिंपरीच्या जाहिरनाम्यात...

 राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा अजित पवार यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आला. ...! 

Feb 15, 2017, 07:04 PM IST

पिंपरी चिंचवडचा उमेदवार करणार हा अनोखा विक्रम...

महापालिका निवडणुकांमध्ये अनेक उमेदवार काही विक्रम प्रस्थापित करतात. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 15 मधले राष्ट्रवादीचे उमेदवार आर एस कुमार असाच विक्रम प्रस्थापित करण्यासाठी तयार आहेत...

Feb 6, 2017, 09:11 PM IST

खुर्च्यांना चिकटले पालिकेचे अधिकारी!

प्रशासनावर पकड म्हणूनच ख्याती असलेल्या अजित पवार यांच्या या महापालिकेत मात्र प्रशासनातील अनेक अधिकारी कित्येक वर्ष एकाच जागी काम करत असल्याचं समोर आलंय. काही अधिकारी तर महापालिकेत रुजू झाल्यापासून २७ वर्ष एकाच ठिकाणी चिकटून असल्याचं स्पष्ट झालंय.

Jul 4, 2012, 08:35 PM IST

संकुलातील रहिवासी गटारावर

पिंपरी चिंचवड मधल्या एका संकुलातील रहिवाशांना पालिकेच्या दुर्लक्षामुळ अक्षरश: गटारावर रहावं लागतंय.. अनेकवेळा तक्रारी करूनही गेली पाच वर्षे नागरिकांना केवळ आश्वासनं मिळतायेत..

Apr 29, 2012, 07:39 PM IST